एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, अपार धनलाभाचे संकेत

Weekly Lucky Zodiacs 07 To 13 October 2024 : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Horoscope 07 To 13 October 2024 Weekly Lucky Zodiacs

1/10
मेष रास (Aries Weekly Horoscope) : ऑक्टोबरचा दुसरा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी लकी म्हणता येईल. खरं तर, या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लहान किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागू शकतो. नोकरदार लोकांसाठी आठवडा भाग्याचा म्हणता येईल.

2/10
या राशीचे लोक जे प्रमोशन वगैरेची वाट पाहत आहेत, त्यांची इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना काही मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकतं. जर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. लव्ह लाईफसाठी हा आठवडा खूप अनुकूल असणार आहे. तुमचं आरोग्यही ठणठणीत असेल.

3/10
सिंह रास (Leo Weekly Horoscope) : सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडाही खूप अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुमचं नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. या काळात तुमच्या प्रगतीत जे अडथळे येत होते ते आता दूर होतील. नोकरीत जे लोक तुम्हाला अनेक दिवसांपासून त्रास देत होते ते आता शांत होणार आहेत. म्हणजे तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत.

4/10
नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच विद्यार्थ्यांसाठीही वेळ चांगली आहे. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. पण, कोणतंही काम करताना घाई होणार नाही याची विशेष काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. या आठवड्यात वाहन सावधगिरीने चालवा.

5/10
तूळ रास (Libra Weekly Horoscope) : तूळ राशीच्या लोकांना यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या आठवड्यात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचं सुख मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आठवडा तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एकामागून एक उत्तम लाभाच्या संधी मिळतील.

6/10
राजकारणाशी निगडीत लोकांसाठी आठवडा खूप शुभ राहील. आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकतं. या आठवड्यात तुमच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल.

7/10
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा चांगला राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. या राशीच्या नोकरदार महिलांना काही मोठं यश मिळू शकतं. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणारे विद्यार्थी आणि परदेशात आपले करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.

8/10
आरोग्याच्या दृष्टिकोनातून आठवड्याच्या शेवटी अधिक सावध राहावं लागेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत आठवडा खूप चांगला जाणार आहे. प्रियकरासोबत तुमचे संबंध चांगले राहतील. विवाहित लोकांसाठीही आठवडा चांगला असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले असतील.

9/10
मीन रास (Pisces Weekly Horoscope) : ऑक्टोबरचा दुसरा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही बातम्या मिळतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

10/10
हा आठवडा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देईल. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेली मेहनत आणि ज्याचं फळ तुम्हाला मिळत नव्हतं, ते आता तुम्हाला मिळेल. विवाहितांना सासरच्या लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. तुम्ही इतर लोकांकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरCM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का

Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Embed widget