एक्स्प्लोर
Weekly Horocope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कसा असेल, साप्ताहिक राशीभविष्य.
Weekly Horocope: या आठवड्यात तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेम जीवन कसे असेल, जाणून घ्या तूळ ते मीन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य.
Weekly Horocope in marathi
1/6

तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल. तुम्ही काम करत असाल तर तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने तुम्ही एखादी मोठी समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. प्रेम जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल.
2/6

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ राहील. या आठवड्यात तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. न्यायालयाशी संबंधित प्रकरणे संवादातून सोडवणे शुभ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या आठवड्यात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.
Published at : 25 Sep 2023 01:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक























