एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shani Dev : एकामागोमाग येतायत संकटं? साडेसाती दूर करण्यासाठी शनिवारी करा 'हे' झटपट उपाय; अडचणी होतील क्षणात दूर

Shani Sadesati Remedies : जेव्हा शनीची साडेसाती मागे लागते तेव्हा व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागलो. नोकरी-व्यवसायात तोटा, आर्थिक संकट, आरोग्य समस्या. यातून वाचण्यासाठी काही उपाय केले जातात.

Shani Sadesati Upay Remedies

1/10
1. शनिवारी कोणत्याही शनि मंदिरात जाऊन मोहरीचे तेल, काळे तीळ आणि लोखंडी खिळे मिसळून शनिदेवाला अर्पण केल्यास साडेसातीच्या प्रभावापासून आराम मिळतो.

2/10
2. पिंपळाच्या झाडात शनिदेव वास करतात, असं म्हणतात. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होते. यासोबतच शनि स्तोत्राचे पठण केल्याने साडेसातीपासून आराम मिळतो.

3/10
3. शनिवारी लोखंड, काळे तीळ, काळी उडीद डाळ किंवा काळे कपडे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनीच्या साडेसातीत हा उपाय केल्याने तुम्ही शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहू शकता.

4/10
4. शनिवारी सूर्याला जल अर्पण करावं, याने जीवनात शुभ गोष्टी घडतात. या दिवशी चुकीचं किंवा अयोग्य काम टाळा.

5/10
5. शनिवारी मासे, पक्षी आणि प्राण्यांना खायला दिल्याने शनीचा त्रास कमी होतो. यासोबतच साडेसतीच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो.

6/10
6. शनिवारी मुंग्यांना पीठ किंवा साखर दिल्यानेही साडेसातीचा प्रभाव कमी होतो.

7/10
7. तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार गरजू लोकांना दान केलं तरी शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचा वाईट प्रभाव कमी होतो.

8/10
8. शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने, हनुमान चालिसा पठण केल्याने शनीचा त्रास दूर होतो. सर्व अडचणी दूर होतात.

9/10
9. शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळं मीठ आणि काळी मिरी वापरा, यामुळे देखील सर्व समस्या दूर राहतात.

10/10
10. शनिवारी नियमितपणे सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात, तुम्हाला आशीर्वाद देतात आणि सर्व अडचणी दूर करतात.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 2  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा; विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट
"आता घरी परत जाण्याची वेळ..."; विक्रांत मेस्सीनं इंडस्ट्री सोडली? अभिनयातून संन्यास घेत असल्याची इंस्टाग्रामवर पोस्ट
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर

Neena Gupta Viral Video: बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले
बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले
Embed widget