एक्स्प्लोर
New Year 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' गोष्टी; वर्षभर मिळेल सुख-शांती
New Year 2025 : नवीन वर्षाचा पहिला दिवस सर्वांसाठी खास असतो. घरात सुख-शांती नांदावी, तसेच, आरोग्य निरोगी राहावे. यासाठी ब्रह्म मुहूर्तावर ताही गोष्टी करणं गरजेचं आहे.
New Year 2025
1/7

नवीन वर्ष चांगलं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर असे काही काम करु इच्छितो जेणेकरुन संपूर्ण वर्ष चांगलं जाईल.
2/7

वैदिक पंचांगानुसार, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 05 वाजून 25 मिनिटांपासून ते सकाळी 06 वाजून 19 मिनिटांपर्यंत असणार आहे.
Published at : 31 Dec 2024 09:46 AM (IST)
आणखी पाहा























