एक्स्प्लोर

Numerology : परफेक्ट पार्टनर असतात 'या' जन्मतारखेच्या मुली, लक्ष्मीच्या पावलांनी येतात घरात

Numerology News : 'या' मुलांकाच्या मुली जोडीदारावर जीवापाड प्रेम करतात आणि घरात सुख-समृद्धी तसेच भरभराट घेऊन येतात. ( Image Source : istock )

Numerology Girls Born on These Dates Are Best Life Partner

1/12
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबद्दल काही गोष्टी सांगता येतात. ( Image Source : istock )

2/12
मूलांकानुसार, व्यक्तीतील गुण-अवगुण , त्याचे भविष्य, करिअर, व्यक्तिमत्व आणि वैवाहिक जीवन कसे असेल हे कळू शकते. ( Image Source : istock )

3/12
अंक ज्‍योतिषानुसार, मुलांक 3 असलेल्या मुली खूप चांगल्या लाईफ पार्टनर असतात. ते जोडीदाराची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडतात. ( Image Source : istock )

4/12
ज्या व्यक्तीचं लग्न मूलांक 3 असलेल्या मुलीसोबत होते, त्यांचं भाग्य उजळतं. ( Image Source : istock )

5/12
ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, अशा व्यक्तींचा मुलांक 3 असतो. ( Image Source : istock )

6/12
मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु आहे. यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य उत्तम राहते. अशा व्यक्तींना वैवाहिक आयुष्यात सुख, सौभाग्य, समृद्धी मिळते. ( Image Source : istock )

7/12
या मूलांकाचा स्वामी गुरु असल्यामुळे या मुला जन्मत:च अतिशय भाग्यवान असतात. या हुशार आणि प्रतिभावान असतात. ( Image Source : istock )

8/12
मूलांक 3 असलेल्या मुली त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर आयुष्यात भरघोस यश मिळवतात. यांना जीवनाच धन-संपत्ती आणि आनंदी मिळतो. ( Image Source : istock )

9/12
मूलांक 3 असलेल्या मुलींचं लग्न ज्या घरात होतं, त्या घराचं भाग्य उजळतं. या मुली सासरच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येतात. ( Image Source : istock )

10/12
या मुली ज्या घरामध्ये लग्न करतात, त्या घराचे नशीब फळफळतं. मूलांक 3 असलेल्या मुली केवळ स्वतःच यशस्वी होत नाहीत, तर लग्नानंतर त्यांच्या पतीचे भाग्य देखील उजळवतात.( Image Source : istock )

11/12
या मुली पतीवर खूप प्रेम करतात आणि त्याला प्रत्येक पावलावर साथ देते, त्याच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतात. ( Image Source : istock )

12/12
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.( Image Source : istock )

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video :  रशियात गगनचुंबी इमारतीवर ड्रोन हल्ले, अमेरिकेत थरकाप उडवणारा अन् लादेनची आठवण करून देणारा भयावह हल्ले

Navneet Kanwat : काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
Sharad Pawar: शरद पवार मस्साजोगच्या गावकऱ्यांना म्हणाले, दहशतीतून बाहेर पडा, या सगळ्याला मिळून तोंड देऊ
शरद पवार मस्साजोगच्या गावकऱ्यांना म्हणाले, 'दहशतीतून बाहेर पडा, या सगळ्याला मिळून तोंड देऊ'
Suresh Dhas:  त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Beed Speech : शरद पवारांकडून देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन, काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 21 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 21 December 2024City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 डिसेंबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video :  रशियात गगनचुंबी इमारतीवर ड्रोन हल्ले, अमेरिकेत थरकाप उडवणारा अन् लादेनची आठवण करून देणारा भयावह हल्ले
Video : रशियात गगनचुंबी इमारतीवर ड्रोन हल्ले, अमेरिकेत थरकाप उडवणारा अन् लादेनची आठवण करून देणारा भयावह हल्ले
Navneet Kanwat : काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
Sharad Pawar: शरद पवार मस्साजोगच्या गावकऱ्यांना म्हणाले, दहशतीतून बाहेर पडा, या सगळ्याला मिळून तोंड देऊ
शरद पवार मस्साजोगच्या गावकऱ्यांना म्हणाले, 'दहशतीतून बाहेर पडा, या सगळ्याला मिळून तोंड देऊ'
Suresh Dhas:  त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
त्यांनीच ऑर्डर सोडली असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील: सुरेश धस
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? नाशिकनंतर मुंबईत ओबीसी नेत्यांसोबत गाठीभेटी, घडामोडींना वेग
Success Story: पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...

महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...

Embed widget