एक्स्प्लोर
Kanya Pujan 2025 : कन्या पूजनात 'ही' चूक पडू शकते महागात; अन्यथा 9 दिवसांचा उपवास ठरेल व्यर्थ
Kanya Pujan 2025 : शारदीय नवरात्रीत अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजन केलं जातं. या दरम्यान काही चुका करु नयेत. अन्यथा दुर्गा देवी नाराज होते.
Shardiya Navratri : (Pic Credit : ABP live)
1/6

असं म्हणतात की, कन्या पूजन केल्यास घरात सुख-समृद्धी प्राप्त होते. देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो. पण या काळात केलेल्या काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात. अन्यथा नवरात्रीचा तुमचा उपवास व्यर्थ ठरु शकतो.
2/6

शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर 2025 पासून सुरु झाली. नवरात्रीचा हा उत्सव 1 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तर, 2 ऑक्टोबर रोजी विजयादशी साजरी केली जाणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांत भक्त देवीची पूजा करतात.
Published at : 27 Sep 2025 02:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























