एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Buddha Purnima 2024 Wishes Images : बुद्ध पौर्णिमेच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; गौतम बुद्धांचे विचार ठेवा तेवत, पाठवा 'हे' फोटो!
Buddha Purnima Wishes In Marathi : बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला, म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा होतो. या दिवशी तुम्ही हे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
![Buddha Purnima Wishes In Marathi : बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला, म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा होतो. या दिवशी तुम्ही हे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/ae2d4456c501e030b9ffdd90ca0234aa1716360164748713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Buddha Jayanti Wishes In Marathi
1/10
![जीवनात संकट आलं तरी बुद्धाप्रमाणे शांत राहा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/62bf1edb36141f114521ec4bb4175579121b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जीवनात संकट आलं तरी बुद्धाप्रमाणे शांत राहा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2/10
![पौर्णिमेच्या तेजाने तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर होवो बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/7d471e2a5d895cda2dcb518720a1ff591bdcf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पौर्णिमेच्या तेजाने तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर होवो बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
3/10
![एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्ज्वल करु शकतो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/b199730ccaca1efaac684d748a9187e2af785.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्ज्वल करु शकतो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
4/10
![बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/bfa08a21444b0c509745c55b297b9806d817b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
5/10
![हृदयात व आचरणात गौतम बुद्धांच्या विचारांची पेरणी होवो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/5d802ae21c56bb1114a0d2d10a46436cb3afd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृदयात व आचरणात गौतम बुद्धांच्या विचारांची पेरणी होवो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
6/10
![सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला, चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/090c65c299b88f6dc0b568f6f73e734059848.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला, चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10
![बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488001811d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8/10
![क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9350a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10
![सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/ad7b1015fc4933b9b4c047d662e6f30701d08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10
![भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/864522f2152ed387863d20280eac782a5a472.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 22 May 2024 10:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
रत्नागिरी
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion