एक्स्प्लोर
Tulsi Vivah Upay 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी 'हे' 3 उपाय कराच; घरात सुख-समृद्धीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या
Tulsi Vivah Upay 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी घरात सुख-समृद्धी टिकावी यासाठी तुळशीच्या समोर तुपाचा दिवा ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
Tulsi Vivah Upay 2024
1/8

तुळशी विवाह 13 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजेच उद्या देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी शालिग्राम आणि तुळस यांचा विवाह केला जातो. या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला त्याचा चांगला लाभ मिळतो. तसेच, देवी लक्ष्मीचा वास राहतो.
2/8

तुळशी विवाहाच्या दिवशी सौभाग्याचं सामान जसे की, कुंकू, अलंकार, बांगड्या, लाल साडी , शेंदूर तुळशीच्या चरणी अर्पण करा.
Published at : 12 Nov 2024 11:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव






















