एक्स्प्लोर
Sangli Grapes : निर्यातक्षम द्राक्षाला प्रतिकिलो 60 ते 70 रुपयांचा दर, भाव घसरल्याने सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत
सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीला गती आली आहे, मात्र निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
Sangli Grapes
1/9

सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीला गती आली आहे, मात्र निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
2/9

नाशवंत माल असल्याने द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात द्राक्ष खरेदी करत आहेत.
Published at : 08 Mar 2023 08:05 AM (IST)
आणखी पाहा























