एक्स्प्लोर
Onion : पावसामुळे कांदा सडला, भाव नसल्याने निराशा; सटाण्यात शेतकऱ्याकडून कांद्यावर अंंत्यसंस्कार
- नैराश्यातून शेतकऱ्याने केला कांद्याचा अंत्यविधी - सटाण्याच्या डांगसौंदाण्याच्या युवा शेतकऱ्याने नैराश्यातून उचलले पाऊल.. - ट्रॅक्टरने रोटरी मारत कांदे नष्ट करुन केला अंत्यविधी
Satana Onion Funeral
1/8

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजून सडू लागला.
2/8

बाजारात त्या कांद्याला कोणी बोली लावेना..बोली लागली तर तीही कवडीमोल भावाची.
Published at : 01 May 2023 11:03 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























