एक्स्प्लोर
PHOTO : पावसाने उसंती घेतल्याने सिंधुदुर्गात नाचणी लागवडीला वेग, शेतशिवारं फुलली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने नाचणी लागवडीला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामुळे शेतशिवारे फुलून गेली आहेत.
Sindhudurg Nachani Farming
1/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने नाचणी लागवडा वेग आला आहे.
2/9

तर भरड शेती भागात पावसाने उसंत घेतल्याने भूईमुग लागवडीची लगबग सुरु झाली आहे.
Published at : 04 Aug 2022 10:34 AM (IST)
आणखी पाहा























