एक्स्प्लोर

बाळवंटात फुलवली तैवानी गुलाबी पेरुंची बाग

शेतकरी सध्या आपल्या शेतात विविध प्रयोग करत आहेत. पारंपारिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. अशाच एका राजस्थानमधील शेतकऱ्याने वाळवंटात तैवानच्या गुलाबी पेरुची बाग फुलवली आहे.

Agriculture news taiwami pink guava

1/9
एका राजस्थानमधील शेतकऱ्याने वाळवंटात तैवानच्या गुलाबी पेरुची बाग फुलवली आहे. या गुलाबी पेरुपासून हा शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवत आहे.

2/9
राजस्थानचे शेतकरीही आता केळी, सफरचंद, संत्री, आवळा आणि खजूर यांची देखील आधुनिक पद्धतींनी लागवड करत आहेत.

3/9
शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढले आहे. विशेष बाब म्हणजे आता राजस्थानचे शेतकरी तैवानच्या गुलाबी पेरुची लागवड करत आहेत.

4/9
राजस्थानमध्ये फक्त खजूरच पिकवता येतात असं लोकांना वाटतं, पण असं नाही. शेतकरी बांधव राजस्थानमध्येही  फळांची लागवड करु शकतात.

5/9
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी तैवानच्या गुलाबी पेरूची लागवड करण्यास सुरुवात केली आहे

6/9
मेहनतीने ओसाड जमिनीवर तैवानच्या गुलाबी पेरुची सुंदर बाग फुलवली आहे. यामुळे त्यांना वर्षभरात भरघोस उत्पन्न मिळत आहे.

7/9
गतवर्षी शेतकरी लेखमाराम यांनी प्रति रोप 3 किलो पेरू तोडला होता. परंतु यावर्षी त्याचे उत्पादन प्रति रोप 10 किलो तैवान गुलाबी पेरू इतके वाढले आहे. अशा प्रकारे त्यांनी यावर्षी सुमारे 1500 किलो पेरूची विक्री केली, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.

8/9
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू झाला तेव्हा तो उरलेल्या वेळेत यूट्यूब पाहत असे. येथेच त्यांना तैवानी पेरू लागवडीची माहिती मिळाली.

9/9
तैवानच्या गुलाबी पेरूचे उत्पादन येत्या काही वर्षांत आणखी वाढेल, ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल.

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget