एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सर्व्हे : दरवर्षी 6 हजार अल्पवयीन तरुणी करतात गर्भपात
मुंबई: व्हिएतनाममध्ये दरवर्षी जवळपास सहा हजार तरुणी गर्भपात करत असल्याचे समोर आले आहे. जनरल ऑफिस फॉर पॉप्यूलेशन अॅण्ड फॅमिली प्लानिंग(GOPFP) ने सोमवारी ही माहिती दिली. सरकारद्वारे प्रकाशित ऑनलाईन समाचार पत्र तियेन फेंगनुसार, GOPFPने 2015 मध्ये व्हिएतनाममध्ये 2,80,000गर्भपाताच्या प्रकरणांची नोंद झाली. यामधील जवळपास 2% तरुणी या अल्पवयीन होत्या.
या अहवालानुसार, हे आकडे केवळ सार्वजनिक रुग्णालयातील आहेत. वास्तविक इतर रुग्णालयातील माहिती मिळवल्यास या आकड्यात वाढच होऊ शकते. अनेक अल्पवयीन भीतीमुळे खासगी केंद्राचा आधार घेत असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे.
GOPFPचे माहिती आणि शिक्षा विभागाचे प्रमुख डिन्ह हुय डुयोंग यांनी सांगितले की, व्हिएतनाममध्ये गेल्या काही वर्षात अल्पवयीन तरुणींमधील गर्भधारणेचे प्रमाण कमी झाले असूनही हे आकडे अश्चर्यचकित करणारे आहेत.
GOPFPच्या आकडेवारीनुसार, शंभर तरुणीमधील तीन तरुणी या अल्पवयीन असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement