एक्स्प्लोर

Russia Ukraine War : सायकलस्वारावर आदळला रशियन तोफेचा गोळा; युक्रेन हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले सुरू असून सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागत आहे.

Russia Ukraine War : रशियाने गुरुवारी युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू केले. रशियाने सुरू केलेल्या या युद्धात सामान्य नागरीक होरपळून निघत आहे. युक्रेनमधील हजारो नागरीक बेघर झाले आहेत. जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात पहिल्याच दिवशी युक्रेनमधील 137 जणांचा मृत्यू झाला. युक्रेनवरील हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

युक्रेनमधील सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर युद्धाची झळ बसत आहे. युक्रेनची राजधानी कीववरही रशियन फौजांनी हल्ले सुरू केले आहेत. रशियाच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ सायकल चालवणाऱ्या एका व्यक्तीजवळ बॉम्ब पडत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

युक्रेनचा प्रतिकार 

रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याला युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकार करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी कीवमध्ये 6 स्फोट झाल्याचे वृत्त आहे. हे हल्ले क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांकडून करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.  

रशियन फौजांचा चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा; जगाच्या चिंतेत भर

रशियन फौजांनी गुरुवारी चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा मिळवला आहे. वर्ष 1986 मध्ये या अणू ऊर्जा प्रकल्पात मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग पसरला होता. त्यामुळे या परिसरातील जनजीवन उद्धवस्त झाले होते. सध्या या अणू ऊर्जा प्रकल्पाची जागा अणू प्रकल्पातील टाकाऊ वस्तूंचे केंद्र आहे. त्याशिवाय या ठिकाणी अनेक टन अणू इंधनाचा साठादेखील आहे. चेर्नोबिल अणू प्रकल्प रशियन फौजांच्या ताब्यात गेल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी  (Volodymyr Zelenskyy)यांनी याआधीच रशियन सैन्य चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा घेऊ शकतात अशी शंका व्यक्त केली होती. आमचे सैनिक प्राणांची पर्वा न करता या भागाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतील असेही झेलेन्सकी यांनी युद्धापूर्वी म्हटले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Embed widget