एक्स्प्लोर

Russia Ukraine Conflict: युक्रेनच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहराला रशियन बॉम्बहल्ल्याचा फटका, युक्रेनचे अधिकारी म्हणतात..

युक्रेन देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहराच्या मध्यभागी रशियन गोळीबाराचा फटका बसला आहे

Russia Ukraine Conflict: रशियन सैन्याने (Russia) सोमवारी युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किववर बॉम्बहल्ला केला. यासह, रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या जवळ गेले आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, युक्रेन देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहराच्या मध्यभागी रशियन गोळीबाराचा फटका बसला आहे. खार्किव प्रादेशिक प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिनेहुबोव यांनी सांगितले की, खार्किवच्या मध्यभागी असलेली प्रशासनाच्या निवासी इमारतींमध्ये गोळीबार करण्यात आला. 

1.4 दशलक्ष लोकसंख्येच्या शहराच्या प्रगतीसाठी घातक

सिनेहुबोव्ह म्हणाले की, सोमवारी खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात11 लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. ते म्हणाले की रशियाचे सैन्य 1.4 दशलक्ष लोकसंख्येच्या शहराच्या प्रगतीसाठी घातक आहेत. युक्रेनियन सोशल नेटवर्क्स आणि मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये खार्किवच्या मध्यवर्ती चौकातील प्रशासकीय इमारतीच्या शेजारी एक मोठा स्फोट झाला आणि यामुळे समोर उभ्या असलेल्या अनेक गाड्या आदळल्या, खिडक्यांच्या काचा फुटल्या. अशी माहिती दिली

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे मोठं नुकसान

 रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. या पाच दिवसांमध्ये रशियन फौजांनी युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे मोठं नुकसान झालं आहे. रशियन हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. युद्ध सुरू असताना सॅटेलाइट छायाचित्र समोर आले आहे. राजधानी कीव्हमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन फौजा यामध्ये दिसत आहे. सॅटेलाइट फोटोनुसार, युक्रेनच्या सैन्याला रशियाने वेढले असल्याचे दिसून आले. रशियन फौजांची एक तुकडी कीव्हच्या दिशेने आगेकूच करत आहे. रविवारी मॅक्सार टेक्नोलॉजीच्या माध्यमातून दिसत असलेल्या सॅटेलाइटमध्ये कमीत कमी 100  लष्करी वाहनांचा ताफा दिसून आला. हा लष्करी वाहनांचा ताफा कीव्ह बाहेरील एंटोनोव्ह विमानतळाच्या उत्तरेपासून जवळपास 20 मैल आणि शहराच्या सीमेपासून 30 मैल दूर अंतरावर होता. 

युक्रेनमधील युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट

रशियन सैनिक राजधानी कीव्ह, खार्किव आणि इतर अनेक शहरांना सतत लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे, तर काही दुकानांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये लोकांसमोर अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. त्याचबरोबर काही दुकानांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूही मोठ्या अडचणीनंतर उपलब्ध होत आहेत. खाद्यपदार्थांसाठी लोक बराच वेळ आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत. अशात काही लोकांना काही वस्तू मिळाल्या तर त्यांच्या आनंदाला थारा नाही.

खाण्यापिण्याच्या संकटामुळे अडचणी वाढल्या

खार्किवमध्येही वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. अन्नधान्याच्या संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक कोणत्याही प्रकारे खाद्यपदार्थ गोळा करण्याच्या प्रयत्नात आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सहाव्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनला मदत करण्याच्या आपल्या संकल्पाचा संयुक्त राष्ट्राने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गेल्या आठवड्यात आपत्कालीन मदतीसाठी सुमारे 20 दशलक्ष डॉलर जारी केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget