एक्स्प्लोर

विम्बल्डन विजेती टेनिसपटू पेट्रा क्वितोवावर चोरट्यांचा चाकूहल्ला

प्राग : चेक प्रजासत्ताकची दोनवेळची विम्बल्डन विजेती पेट्रा क्वितोवावर राहत्या घरी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात टेनिसस्टार क्वितोवा बालंबाल बचावली असून तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 26 वर्षीय पेट्राच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला, त्यावेळी विरोध करणाऱ्या पेट्रावर चोरट्यांनी चाकूहल्ला केला. तब्बल चार तास तिच्या हाताच्या नसांवर शस्त्रक्रिया सुरु होती. हातावरील शस्त्रक्रियेमुळे तिला पुढील तीन महिने टेनिसपासून दूर राहावं लागणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनला तिला मुकावं लागेल. गंभीर दुखापत असली तरी पेट्रा तरुण आणि हेल्दी आहे, त्यामुळे ती लवकर पुनरागमन करेल, अशी खात्री तिच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली. पुढील तीन महिने तिला डाव्या हाताने अवजड वस्तू उचलता येणार नाहीत, अशी माहिती आहे. पेट्रावर हल्ला करणाऱ्या चोरट्याचा शोध पोलिस घेत आहेत. ती 'टेनिसस्टार पेट्रा क्वितोवा' आहे म्हणून तिच्यावर हल्ला झाला नसून चोरी एकमेव उद्दिष्ट असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 2011 आणि 2014 मधील विम्बल्डन विजेतेपदासोबत तिने एकूण 19 टायटल्स जिंकली आहेत. जागतिक क्रमवारीत क्वितोवा अकराव्या स्थानावर आहे. ऑक्टोबर 2011 मध्ये तिने कारकीर्दीतील सर्वोच्च म्हणजेच दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक पटकावलं होतं. हल्ल्यानंतर पेट्राची पोस्ट :

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Embed widget