Sharad Pawar Bheemthandi Yatra : भीमथडी यात्रेला शरद पवारांची उपस्थिती, देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन
Sharad Pawar Bheemthandi Yatra : भीमथडी यात्रेला शरद पवारांची उपस्थिती, देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन
शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन भीमथडी जत्रा आणि साहित्य संमेलन देण्यासाठी केली विनंती बीड प्रकरणात लक्ष घालण्याची केली विनंती साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे आज सकाळी मोदी बागेमध्ये साहित्य संमेलन आयोजकांनी घेतली होती पवारांची भेट त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून साधला संवाद शरद पवार भीमथडी जत्रेत फिरत असताना साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद
हे ही वाचा..
विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2024) 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात झाले. या अधिवेशनात नव्याने निवडून आलेले 78 सदस्य सहभागी झाले होते. नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामकाजात सहभाग घेतला. पुढील अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी मुंबईत घेण्यात येईल, अशी घोषणा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधानसभेचे कामकाज 46 तास 26 मिनिटे तर, विधान परिषदेचे 36 तास काम झाले. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. तर विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण 17 विधेयके मंजूर झाली. तसेच हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली.