एक्स्प्लोर

Miss universe 2021 : भारताची हरनाज संधू विश्वसुंदरी होण्याच्या शर्यतीत, जाणून घ्या कोण आहे हरनाझ...

Miss universe 2021 : चंदीगड गर्ल हरनाज संधू Miss Universe 2021 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतेय. या स्पर्धेची आज अंतिम फेरी इस्त्रायल येथे पार पडणार आहे. 

Miss universe 2021 : चंदीगड गर्ल हरनाज संधू विश्वसुंदरी (Miss Universe 2021) स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतेय. या स्पर्धेची आज अंतिम फेरी पार पडणार आहे. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाजची विश्वसुंदरीसाठी स्पर्धा करणाऱ्या टॉप 10 सुंदरीमध्ये निवड झाली आहे. ती आता विश्वसुंदरीचा किताब पटकावण्याच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचली आहे.

कोण आहे हरनाज संधू?
हरनाज संधू चंदीगडची राहणारी असून ती पेशाने मॉडेल आहे. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर् करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Harnaaz Kaur Sandhu (@harnaazsandhu_03)

">

कमी वजनामुळे व्हायची चेष्टा
विश्वसुंदरीच्या शर्यतीत असणारी हरनाज शाळेत असताना फार बारीक होती. तिच्या कमी वजनामुळे तिची अनेक वेळा चेष्टा व्हायची.  यामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. मात्र तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिने यावर मात केली. आणि आरोग्याची काळजी घेतली.

हरनाझने मिळवलेले किताब
2017 - टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड
2018 - मिस मॅक्स इमर्जिंग स्टार
2019 - फेमिना मिस इंडिया पंजाब
2021 - मिस इंडिया युनिवर्स 

हरनाजच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
हरनाजला खात्री आहे की, ती भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावेल. मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताला जिंकण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले आहे. हरनाजने तिच्या आतापर्यंतच्या यशाचं श्रेत्र तिच्या आईला दिलं आहे. तिने सांगितले की, तिच्या प्रवासात तिच्या आईचं मोठं योगदान आहे.

इतर संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ramdas Kadam on Narayan Rane : नारायण राणे नाही, मोदी महत्त्वाचे; रामदास कदमांची टोलेबाजीRamdas Kadam on Vaibhav Khedekar : नारायण राणे नाही, मोदी महत्त्वाचे; रामदास कदमांची टोलेबाजीVare Nivadnikiche 19 April 2024 : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा ABP MajhaPasha Patel Full Speech: गोळी कानाबाजुने गेली! मी थोडक्यात हरलो! दादांसमोर पाशा पटेलांच खणखणीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
Embed widget