एक्स्प्लोर

Iran Protest : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण एकवटला, अनेक ठिकाणी मानवी साखळी, लोक मरण्यास तयार

Iran Protest Human Chain : इराणने आता अमेरिका आणि इतर देशांबरोबरचे युद्धविरामाचे प्रयत्न थांबवले असून जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

Iran Us Conflicts : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेली वेळ संपत आली असताना ट्रम्प यांनी 'आज रात्री इराणची संपूर्ण संस्कृती संपुष्टात येऊ शकते' अशी धमकी दिली. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर इराणमध्ये मात्र लोक एकवटले असून पूल आणि विद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी त्यांनी मानवी साखळी (Iran Human Chain Protest) करण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय.

Iran Protest : नागरिकांची मानव साखळी

या पार्श्वभूमीवर इराणमधील इलाम (Ilam) शहरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि मानव साखळी तयार करून निषेध व्यक्त केला. या आंदोलनात पुरुष, महिला आणि लहान मुलांचाही मोठा सहभाग होता. आंदोलकांनी इराणी झेंडे आणि देशातील नेत्यांचे फोटो हातात घेतले होते.

Power Plants Threat : वीज प्रकल्पांवरील हल्ल्याच्या भीतीमुळे संताप

अमेरिकेकडून वीज प्रकल्प आणि पुलांवर हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानंतर हा निषेध उभारण्यात आला. नागरिकांनी देशाच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांविरोधात एकजूट दाखवत मानव साखळी तयार केली.

Iran Us Talks Halted : चर्चेचे प्रयत्न थांबवले

दरम्यान, इराणने अमेरिका आणि इतर देशांसोबत सुरू असलेले युद्धविराम चर्चेचे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला इराणने स्पष्ट कळवले की, आता तो चर्चेत सहभागी होणार नाहीत. यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Trump Warning To Iran : मोठ्या हल्ल्याची धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, त्यांच्या अटी मान्य न झाल्यास इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जाऊ शकतात. एका रात्रीत इराणची वीज व्यवस्था आणि महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

Middle East Tension : परिस्थिती अधिक गंभीर

सध्याची परिस्थिती अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचली असून हा संघर्ष अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादाचा निर्णायक टप्पा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget