एक्स्प्लोर

Google Doodle Today : Oskar Sala यांची 112वी जयंती, गूगलची डूडलद्वारे श्रद्धांजली, 'वन मॅन ऑर्केस्ट्रा'बद्दल जाणून घ्या...

Google Doodle Today : गुगलने (Google) ऑस्कर साला (Oskar Sala) यांच्या 112व्या जयंती निमित्त गुगलने डूडल बनवत श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी अनेक मालिका, रेडिओ आणि चित्रपटांसाठी संगीत दिलं.

Google Doodle Today Oskar Sala : आज 18 जुलै रोजी गुगलने प्रसिद्ध जर्मन संगीतकार ऑस्कर साला (Oskar Sala) यांच्या 112व्या जयंती निमित्त गुगलने डूडल बनवत श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्कर साला (Oskar Sala) एक अभिनव संगीतकार होण्यासोबतच भौतिकशास्त्रज्ञही होते. ऑस्कर साला यांनी अनेक मालिका, रेडिओ यांशिवाय चित्रपटांना संगीत दिलं आहे. ते मिक्स्चर-ट्रुटोनियम (Mixture-Trutonium Instrument) नावाच्या वाद्यावर त्यांचं प्रभुत्व होतं.

ऑस्कर साला यांचा जीवनप्रवास
Oskar Sala यांचा जन्म 1910 साली जर्मनीमध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांची आई गायिका आणि वडील नेत्र रोग तज्ज्ञ होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून संगीत बनवण्यास सुरुवात केली. ट्रुटोनियम नावाच्या वाद्याबद्दल ऐकल्यानंतर ते अतिशय प्रभावित झाले. त्यांना या वाद्यातील तंत्रज्ञान आवडलं. ऑस्कर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ट्रुटोनियम शिकण्यात आणि त्याला अधिक विकसित करण्यात घालवलं.

ऑस्कर साला यांनी मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्याची निर्मिती केली
ऑस्कर साला यांनी शिक्षण घेतानाच मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्याची (Mixture-Trutonium Instrument) निर्मिती केली. हे वाद्य बनवताना त्यांना त्यांच्या संगीतकार आणि इलेक्ट्रो इंजिनिअरच्या शिक्षणाचा खूप उपयोग झाला. त्यांनी बनवलेलं संगीत सर्वांपेक्षा वेगळं होतं. त्यांची शैली वेगळी होती. त्यांनी बनवलेलं मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्य इतके समृद्ध होते की ते एकाच वेळी अनेक प्रकारचे आवाज काढू शकत होतं.

ऑस्कर साला यांनी अनेक उत्तम संगीत तयार केले. टीव्ही, रेडिओ आणि चित्रपटांसाठी तयार केलेलं त्यांचं संगीत खूप लोकप्रिय झालं. ऑस्कर साला यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांची आई अॅनेमेरी एक प्रसिद्ध गायिका होती. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या संगीताला प्रोत्साहन दिलं आणि त्यांना पाठिंबा दिला.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हातवारे करुन फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, शिंदेही हसले
हातवारे करुन फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, शिंदेही हसले
Aaditya Thackeray on Eknath Shinde : मिंधेंना मी जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल
मिंधेंना मी जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल
Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट
Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट
Premachi Goshta Serial Update : मुक्ताला पोलिसांनी केली अटक, कार्तिकचा डाव आता त्याच्यावर उलटणार?
मुक्ताला पोलिसांनी केली अटक, कार्तिकचा डाव आता त्याच्यावर उलटणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ramtek Loksabha Election : रामटेकमध्ये उद्या 2 हजार 405 मतदान केंद्रावर मतदान पार पडणारChandrapur Loksabha Election : चंद्रपुरात 2118 मतदान केंद्र निवडणुकीसाठी सज्ज ABP MajhaSatara Mahayuti Sabha : सातारा मतदारसंघात उदयनराजेंच्या प्रचार रॅलीची जोरदार तयारीUdayan Raje Bhosale : साताऱ्यात चांगलं वातावरण;आम्ही रडीचा डाव खेळत नाही - उदयनराजे भोसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हातवारे करुन फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, शिंदेही हसले
हातवारे करुन फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, शिंदेही हसले
Aaditya Thackeray on Eknath Shinde : मिंधेंना मी जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल
मिंधेंना मी जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल
Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट
Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट
Premachi Goshta Serial Update : मुक्ताला पोलिसांनी केली अटक, कार्तिकचा डाव आता त्याच्यावर उलटणार?
मुक्ताला पोलिसांनी केली अटक, कार्तिकचा डाव आता त्याच्यावर उलटणार?
एलॉन मस्क भारतात येणार, कोट्यवधींची गुंतवणूक करणार? अवकाश संशोधनातही लावणार पैसा?
एलॉन मस्क भारतात येणार, कोट्यवधींची गुंतवणूक करणार? अवकाश संशोधनातही लावणार पैसा?
साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
Congress : न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन पुन्हा लोकसभेला सक्सेस होणार?
न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन लोकसभेला सक्सेस होणार?
Pallavi Dempo : आलीशान गाड्या ते थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यातील सर्वात गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यात भाजपच्या गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
Embed widget