एक्स्प्लोर

Solar Storm 2021 : मोबाईल नेटवर्क, GPS सिग्नल, वीज गायब होणार? पृथ्वीला धडकतंय विनाशकारी सौर वादळ 

Solar Storm 2021 : तब्बल 16 लाख किमी वेगाने सूर्यावरुन एक वादळ पृथ्वीच्या दिशेन येत असून येत्या एक-दोन दिवसात ते पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे.

मुंबई : सूर्याच्या उर्जेपासून तयार झालेलं एक विनाशकारी सौर वादळ तब्बल 16 लाख किमी वेगाने पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात हे वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता असून त्यामुळे  काही काळासाठी सॅटेलाईट सिस्टिम आणि इतर सेवा बंद पडू शकतात. या विनाशकारी सौर वादळामुळे रेडिओ सिग्नल, मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येणार असून काही शहरांतील वीज पुरवठ्यामध्येही अडथळा येणार आहे. 1989 सालानंतर, म्हणजे 32 वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा पृथ्वीवर अशा प्रकारचे सौर वादळ धडकणार आहे. 

नासाच्या अंदाजानुसार, हे सौर वादळ पृथ्वीकडे 16 लाख किमी प्रति तास वेगाने येत आहे. यापेक्षाही जास्त वेग असू शकतो. त्याचा परिणाम वातावरणावरही होणार आहे. तसेच जगातल्या अनेक शहरातील वीज पुरवठा काही काळ बंद पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

या विनाशकारी वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते. त्यामुळे जीपीएस, नेव्हीगेशन, मोबाईल फोन, सॅटेलाईट सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो. तसेच वीज पुरवठ्यामधील वीज प्रवाह गतीशील होऊ शकतो. 

स्पेसवेदर डॉट कॉम या वेबसाईटच्या मते, या सौर वादळामुळे उत्तर किंवा दक्षिण धृवावर मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवसासारखा प्रकाश दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

1989 साली अशा प्रकारचे सौर वादळ
सन 1989 साली अशाच प्रकारचं एक सौर वादळ पृथ्वीला धडकलं होतं. त्यामुळे कॅनडातील क्युबेक शहरातील वीजपुरवठा 12 तासांसाठी बंद झाला होता. तसेच यामुळे लाखो लोकांना अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्या आधी 1859 साली, आतापर्यंतचे सर्वात शक्तीशाली जीओमॅग्नेटिक वादळामुळे युरोप आणि अमेरिकेतील टेलिग्राफ व्यवस्था बंद पडली होती. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget