एक्स्प्लोर

मागण्या मान्य न झाल्यास शनिवार-रविवारीसुद्धा दुकान उघडी ठेवणार, व्यापारी संघटना आक्रमक

मागण्या मान्य न झाल्यास, या शनिवार आणि रविवारीसुद्धा  सुद्धा दुकान उघडी ठेवणार असल्याचा इशारा दादर व्यापारी संघटनेने दिला असून नियमांमध्ये शिथिलता मिळत नसल्यानं व्यापारी आक्रमक झाले आहेत.

मुंबई : मागण्या मान्य न झाल्यास, या शनिवार आणि रविवारीसुद्धा  सुद्धा दुकान उघडी ठेवणार असल्याचा इशारा दादर व्यापारी संघटनेने दिला असून नियमांमध्ये शिथिलता मिळत नसल्यानं व्यापारी आक्रमक झाले आहेत.  नियमांमध्ये शिथिलता न मिळाल्यास वोटिंगवेळी दाखवू, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी सरकराला इशारा दिला आहे. 

सरकारने दुकानांबाबत लादलेल्या निर्बंधांमुळे दादर व्यापारी संघ आक्रमक झाला आहे. शनिवार रविवार अनेकांना सुट्टी असताना ज्या दिवशी लोक खरेदीला येतात. त्याच दिवशी दुकान बंद असल्याने याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे.  शिवाय, सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत ग्राहक दुकानात फिरकत नसल्याने ही वेळ 7 ते 7 तरी किमान वाढवून द्यावी अशी मागणी दादर व्यापारी संघाने केली आहे.

अनेकदा म्हणणं मांडून सुद्धा जर सरकार ऐकत नसेल तर नियम मोडून शनिवार रविवारी दुकान उघडी ठेवल्या शिवाय पर्याय नसल्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.  शिवाय, यावर निर्णय न घेतल्यास वोटिंगच्या वेळेस आम्ही दाखवून देऊ असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे.

कोल्हापुरातील काही व्यापारी  संघटना दुकाने सुरू करण्यावर ठाम
कोल्हापुरातील व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाच दिवसांची मुदत दिल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा कोल्हापुरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत..मात्र व्यापाऱ्यांच्या काही संघटना दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत... पाच दिवसांमध्ये कोल्हापूर शहरात पॉझिटीव्हीटी रेट वाढला नाही, असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे... त्यामुळे आम्हाला सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget