एक्स्प्लोर

Afghanistan News: अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयाला ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी सांगितले दुःखद

ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर म्हणाले की, अमेरिकेच्या माघार घेण्याच्या निर्णयामुळे जगातील प्रत्येक जिहादी गट आनंदी आहे. अचानक सैन्याच्या माघारीमुळे तालिबानला सत्ता मिळवण्याची संधी मिळाली.

Afghanistan News: 20 वर्षांपूर्वी अमेरिकेवर 9/11 च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात सैन्य पाठवणारे ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर म्हणतात की, अमेरिकेच्या सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयामुळे जगातील प्रत्येक जिहादी गट खूश आहे. शनिवारी आपल्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या एका प्रदीर्घ लेखात ब्लेअर म्हणाले की, अचानक सैन्याने माघार घेतल्याने तालिबानला सत्ता हस्तगत करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे मुलींच्या शिक्षण आणि राहणीमान सुधारण्यासह ते सर्वकाही गेलंय जे अफगानिस्तानने मागील 20 वर्षात मिळवलं होतं.

1997-2007 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केलेले ब्लेअर म्हणाले, "अफगाणिस्तान आणि तेथील लोकांना एकटं सोडणे दुःखद, धोकादायक होते, असं करणे ना त्यांच्या हिताचे आहे, ना आमच्या हिताचे." जग आता पाश्चिमात्य भूमिकेबद्दल अनिश्चित आहे. कारण अफगाणिस्तानातून अशा प्रकारे माघार घेण्याचा निर्णय धोरणाने नव्हे तर राजकीय हेतूने होता हे स्पष्ट आहे.

माजी पंतप्रधान ब्लेअर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर 'युद्ध कायमचे संपवण्यासाठी मूर्ख राजकीय घोषणा वापरल्याचा' आरोप केला. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातून अशा लोकांना जोपर्यंत बाहेर काढले जात नाही, ज्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. तोपर्यंत ब्रिटनचे तिथं राहणं नैतिक दायित्व आहे. सैन्य माघार घेणे हे पाश्चात्य देश किंवा अफगाणिस्तानच्या हिताचे नाही, असे ते म्हणाले.

सध्या अफगाणिस्तानमध्ये अतिशय तणावपूर्ण परिस्थिती आहे. अफगाणिस्तान आता तालिबानच्या ताब्यात आहे. अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा झाल्यानंतर अमेरिकेवर जगभरातून टीका होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget