एक्स्प्लोर

US: राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी, ठोठावला 50 लाख डॉलर्सचा दंड

Donald Trump News: जीन कॅरोल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयानं लैंगिक शोषण प्रकरणी ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. मात्र, बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत.

Donald Trump News: देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाकडून जबरदस्त झटका बसला आहे. लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. लैंगिक छळ आणि बदनामी केल्याबद्दल त्याला 5 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

एका मासिकाच्या लेखक ई. जीन कॅरोल (Carroll) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये 1996 मध्ये ट्रम्प यांनी कॅरोल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कॅरोल यांनी केला होता.

कॅरोल यांनी 2019 मध्ये एका पुस्तकात या घटनेचा सर्वात आधी उल्लेख केला होता. हा निकाल देताना न्यायालयानं म्हटलं आहे की, 1990 च्या दशकात एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या लैंगिक शोषणप्रकरणी ट्रम्प दोषी आहेत. ट्रम्प यांनी अनेकदा कॅरोल यांनाला खोटं बोलून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलं आणि कॅरोलला 5 लाख डॉलर्सची नुकसान भरपाई दिली. 

दरम्यान, न्यायालयानं ट्रम्प यांना लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराचा आरोप न्यायालयानं फेटाळला आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये कॅरोलवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलेलं नाही. ज्युरीनं कॅरोलचा बलात्काराचा आरोप नाकारला, कारण हा खटला फौजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता. 

ज्युरीनं कॅरोल यांचा बलात्काराचा आरोप नाकारला, कारण हा खटला फौजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता. 

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला सार्वजनिकरित्या अपमानास्पद आणि बदनामीचं कारण म्हटलं आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील या प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिलपासून सुरू झाली होती आणि आता नऊ सदस्यांच्या ज्युरीनं ट्रम्प यांना लैंगिक शोषणप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

पीडितेवर आरोप 

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ट्रम्प यांनी पीडित कॅरोल यांची अनेक वेळा बदनामी केली होती. त्यांनी कॅरोल यांच्या आरोप खोटे असल्याचंही म्हटलं होतं. 

काय प्रकरण आहे?

मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये ट्रम्प यांनी 1996 मध्ये एका मासिकाच्या लेखक ई. जीन कॅरोल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. कॅरोल यांनी 2019 मध्ये एका पुस्तकात या घटनेचा सर्वात आधी उल्लेख केला होता. गेल्या काही वर्षांत डझनहून अधिक महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्याची माहिती आहे. यामध्ये पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या बाबतीत ट्रम्प यांच्यावर बरीच नाराजी होती. लैंगिक छळाच्या या प्रकरणांमुळे ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या योजनेला धक्का बसू शकतो, असं बोललं जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget