एक्स्प्लोर

Sri Lanka Crisis : पेट्रोल पंपावर पाच दिवसांपासून रांगा, रांगेतील ट्रक चालकाचा मृत्यू, आतापर्यंत दहा जणांना गमवावे लागले प्राण 

Sri Lanka Crisis : श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला इंधनाचा तुटवडा, अन्नधान्याच्या वाढत्या किमती आणि औषधांचा तुटवडा आहे.

Sri Lanka Crisis :  श्रीलंकेमधील (Sri Lanka) आथिक संकट दिवसेंदिवस आणखी बिकट होत चाललं आहे.  इंधनाचा (Fuel Shortage) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतातील पेट्रोल पंपावर पाच दिवस रांगेत उभा असलेल्या एका 63 वर्षीय ट्रक चालकाचा मृत्यू झालाय. इंधनासाठी रांगेत उभा राहिलेल्या दहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्जबाजारी श्रीलंकेत इंधन खरेदीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यामुळे गुरुवारी 10 वा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, अंगुरुवाटोटा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी रांगेत उभा असलेल्या ट्रकमध्ये चालक मृतावस्थेत आढळला.

डेली मिरर वृत्तपत्रानुसार, रांगेत आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या आता 10 वर गेली आहे. सर्व बळी 43 ते 84 वयोगटातील पुरुष आहेत. रांगेत उभ्या राहिलेल्या मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहेत.

एक आठवड्यापूर्वी कोलंबोमधील पनादुरा येथील पेट्रोल पंपावर अनेक तास रांगेत उभे असताना एका 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रांगेत उभे असताना हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा
श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सरकारकडील परकीय चलनाचा साठा संपल्याने श्रीलंकेला इतर देशांकडून इंधनाचा साठा मागवण्यातही यश मिळत नाहीय. पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध नसल्यामुळे श्रीलंकेतील लोकांना इंधन घेण्यासाठी पेट्रोल पंपांबाहेर लांबच लां रांगा लावाव्या लागत आहेत. 

इंधनाच्या तुटवड्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरात 10 तास वीज कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार इंधनाची 'रेशनिंग' यंत्रणा राबवण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत वाईट 
श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला इंधनाचा तुटवडा, अन्नधान्याच्या वाढत्या किमती आणि औषधांचा तुटवडा आहे. इंधन आयातीसाठी सरकारी मालकीच्या बँक ऑफ सिलोनला क्रेडिट पत्र जारी करण्यात सरकारच्या अक्षमतेमुळे सध्याची कमतरता वाढली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Manoj Jarange on Pankaja Munde : माझ्या वाट्याला जाऊ नका; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर पलटवारUttam Jankar : माढ्यात भाजपला धक्का; उत्तम जानकर शरद पवारांसोबतTOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20  April 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Embed widget