एक्स्प्लोर

कोविड रिलिफ फंडमध्ये साडेसात लाख कोटींचा घोटाळा, अमेरिकेत खळबळ

America Corona omicron update : अमेरिकेमध्ये एकीकडे कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचं संकट वाढत असताना दुसरीकडे मदतनिधीत मोठा घोटाळा झाला असल्याचं उघड झाली आहे.

America Corona omicron update : अमेरिकेमध्ये एकीकडे कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचं संकट वाढत असताना दुसरीकडे मदतनिधीत मोठा घोटाळा झाला असल्याचं उघड झाली आहे. कोरोना मदतनिधीमध्ये 100 अब्ज डॉलर्सचा घोटाळा झाला आहे. अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसने सादर केलेल्या अहवालामधून हा प्रकार समोर आला आहे.  मदतनिधीमधील 100 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेसात लाख कोटी रुपये चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोरोना काळात फसवणूक करत सरकारी मदत मिळवणाऱ्या 30 जणांविरोधात आम्ही कारवाई केली आहे, असं व्हर्जेनिया राज्याच्या अटॉर्नी जेसिका आर्बर यांनी सांगितलं आहे. अमेरिकन सरकारने सुरु केलेल्या पे चेक प्रोटेक्शन प्रोग्राम (पीपीपी), इकनॉमिक इंज्युरी डिझास्टर लोन (ईआयडीएल) आणि अनएम्प्लॉमेंट इन्शुअर्न्स (युआय) या तीन योजनांअंतर्गत घोटाळे झाल्याचं उघड झालं आहे.

अमेरिकेतील न्याय विभागाने आतापर्यंत 150 जणांविरोधात कारवाई करुन 75 मिलियन अमेरिकन डॉलर्सची वसूली केली आहे. करोना कालावधीमध्ये मदत म्हणून गरजूंना सरकारकडून देण्यात येणारे पैसे या योजनेअंतर्गत पात्र नसलेल्यांनी फसवणूक करुन मिळवल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

अमेरिकेतील कामगार विभागाने  बेरोजगारीसंदर्भातील भत्त्यामध्ये मोठी रक्कम लाटण्यात आल्याचा दावा केला आहे. बेरोजगारांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या रक्कमेबरोबर कर्जाच्या नावाखाली फसवणूक करुन मिळवलेल्या रक्कमेमधून 1.2 बिलियन अमेरिकन डॉलर्सची रक्कम विभागाने परत मिळवली आहे. तर फसणवूक करुन मिळवलेले 2.3 बिलियन अमेरिकन डॉलर्सही विभागाने यशस्वीपणे परत मिळवले आहेत. करोना कालावधीमध्ये बेरोजगार असल्याचं सांगून सरकारी मदत घेणारी 900 हून अधिक प्रकरण तपासामध्ये समोर आली आहेत.  

पीपीपी योजनेअंतर्ग अनेक छोट्या उद्योजकांनी सरकारकडून खोटी कागदपत्रं दाखवून कर्जाची रक्कम घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Omicron Variant : तामिळनाडूत 'ओमायक्रॉनचा स्फोट'; एकाच वेळी 33 रुग्णांची नोंद

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget