एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा https://tinyurl.com/4a39xs52 
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले, कोणत्याच जागतिक नेत्याचा दबाव नव्हता, आता 15 तासही होत नाहीत तोपर्यंत ट्रम्प पुन्हा म्हणाले, मी सांगताच पाकिस्तानशी युद्ध संपवलं https://shorturl.at/WZALA  

2. पोलीस कोठडीत मृ्त्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महायुती सरकारला झटका, हायकोर्टाचा निर्णय कायम, प्रकाश आंबेडकरांचे ट्विट, म्हणाले, पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही, म्हणून त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघनाची कारवाई होते का बघावे लागेल https://tinyurl.com/y64w4dm6  सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रडू कोसळलं, म्हणाल्या, पोलिसांवर गुन्हे दाखल होणार https://tinyurl.com/yck2pf9u 

3. शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा तारीख पे तारीख, पुन्हा सुनावणी पुढे ढकलली; 15 सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निर्णय होण्याची शक्यता https://tinyurl.com/mvej6xb4  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी! शिवसेना खासदारांची घेणार बैठक, प्रमुख नेत्यांच्याही घेणार गाठी भेटी https://tinyurl.com/yvsevbwk 

4. सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे 23 वर्षांनी 'पुन्हा परतले'; भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या जुन्या आठवणी https://shorturl.at/0AipE सावली बारने 'वादाचा बार' उडाला असताना रामदास कदमांचा सख्खा भाऊ अनिल परबांच्या भेटीला; कदम पित्रा-पुत्र यांच्याविरोधात आणखी 'दारुगोळा' पुरवणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/2j22mtb8 

5. मला कोणीही राजकारण शिकवू नये, एक गेला तर चार निर्माण करेन; शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर भास्कर जाधवाचं पत्र https://shorturl.at/lNYJh  राजकारण करुन प्रो गोविंदा स्पर्धेतून वगळल्याचा जय जवानचा आरोप; आता पुर्वेश सरनाईक म्हणाले, सर्वप्रथम नोंदणी केलेल्या 32 संघांनाच खेळण्याची संधी https://shorturl.at/WtFgy 

6. शेतकऱ्यांच्या मुलुख मैदानी तोफा एकत्र, इंदापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर, पण दोघांनी एकमेकांकडे नजरही टाकली नाही https://tinyurl.com/e3d5tav6 नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनविभागानं घेऊन जावं, 7 वर्षांपूर्वीचं राजू शेट्टीचं पत्र सोशल मीडियात व्हायरल; आता शेट्टींनीच केला वस्तुस्थितीचा खुलासा, म्हणाले, माहुत नसल्याने विश्वस्तांनी केली होती मागणी https://tinyurl.com/9v2pw7jb 

7. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच, बीड विशेष मकोका कोर्टाचे निरीक्षण; कराडचा दोषामुक्तीचा अर्ज फेटाळला https://shorturl.at/mjeGY सुरेश धस म्हणाले, आता राष्ट्रपतींकडे अर्ज गेला तरी कोर्टाचं निरीक्षण महत्त्वाचं; वाल्मिक कराडच मुख्य आरोपी हे मकोका कोर्टातील निरीक्षण https://tinyurl.com/ywy4hbxc  

8. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उद्या 31 जुलै रोजी निकाल लागण्याची शक्यता; तब्बल 17 वर्षानंतरही 'त्या ' घटनेच्या आठवणी आजही ताज्या https://shorturl.at/940aE धुळ्यातील जोडप्याने चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत घेतली उडी; दोघांनी संपवले जीवन https://tinyurl.com/fvk2uusc 
 
9. तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन https://tinyurl.com/ynsfmpxy  साईबाबांचे DNA पुरावे द्या, लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वारसातील अरुण गायकडवाडांचे वादग्रस्त वक्तव्य अन् माफीनामा; साईबाबांनी दिलेल्या चांदीच्या 9 नाण्यांचा वाद https://tinyurl.com/3hvub66f 

10. पाचव्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह बाहेर; टीम इंडियाला धक्का, आकाश दीपला संघात स्थान दिले जाणार https://tinyurl.com/8sb7ekr8 गौतम गंभीर अन् द ओव्हल मैदानाचे मुख्य ग्राऊंड्समन ली फोर्टिस यांच्यात जोरदार राडा, तब्बल 2 मिनिटं बाचाबाची; नियम सांगताना फोर्टिस यांची भाषा चुकीची असल्याने गंभीर संतापला, फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी दिली माहिती  https://tinyurl.com/3e2x3hkj 

*एबीपी माझा स्पेशल*

मोबाईल मेसेजची रिंगटोन वाजली की समजा पैसे आले, पीएम किसानचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, सरकारकडून मोठी अपडेट
https://tinyurl.com/44jetyd6  

आरोपी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी यांनी आधी प्रांजल खेवलकरांशी ओळख वाढवली, पार्टीला दोन मुली बोलावून घेतल्या, पुणे रेव्ह पार्टीची Inside Story https://shorturl.at/ABViw 

'तीन लाखांचा चेक दिला, बाऊन्स झाला, फोन केला, पण उचलला नाही'; दिग्दर्शक मंदार देवस्थळींनी पैसे थकवल्याचा अभिनेते विजय पटवर्धन यांचा आरोप https://shorturl.at/3DYhb 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 

व्हिडीओ

Rajan Salvi on Dharashiv : निंबाळकर,कैलास पाटलांना मोठा धक्का,ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून, आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
Embed widget