Vasant More : राज ठाकरेंची पुण्यातील ताकद, मनसेचे फायरब्रँड नेते, पक्षाला 'जय महाराष्ट्र', कोण आहेत वसंत मोरे?

Vasant More Resigns : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी राजीनामा दिला आहे.

Who is Vasant More : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य

Related Articles