![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Viral Video : जेवण झाल्यानंतर वृद्ध व्यक्तीनं केलं असं काही; नेटकरी म्हणाले, 'नवा टिशू पेपर'
एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
![Viral Video : जेवण झाल्यानंतर वृद्ध व्यक्तीनं केलं असं काही; नेटकरी म्हणाले, 'नवा टिशू पेपर' viral video after eating food old man did something laughter will not stop video viral on social media Viral Video : जेवण झाल्यानंतर वृद्ध व्यक्तीनं केलं असं काही; नेटकरी म्हणाले, 'नवा टिशू पेपर'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/af867e80cffb5fe3f6529fb585a98901_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : सोशल मीडियावर (viral video) वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसतात, तर काही व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क होतात. एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती जेवण करताना दिसत आहे. जेवण झाल्यानंतर तो व्यक्ती जी गोष्ट करतो. ते पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.
'sensen4947' असं नाव असणाऱ्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती जेवण करत आहे. पाणी प्यायल्यानंतर तो व्यक्ती तोंड पूसण्यासाठी टिशू पेपरच्या ऐवजी चक्क चपातीचा वापर करतो. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं 'नवा टिशू पेपर' अशी कमेंट केली तर दुसरा म्हणाला, 'ये सही है गुरू' . अनेकांनी हसणाऱ्या इमोजीचा वापर कमेंट करताना केला आहे.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
या मजेशीर व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 12 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. तर अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)