एक्स्प्लोर

Viral Video : भीषण! तरुणाला झाडाला लटकवलं अन् क्रूरतेच्या सगळ्या सीमा पार केल्या... नेमकं काय घडलं?

Chhattisgarh News : पाचही जणांनी एका तरुणाला झाडाला उलटं टांगून बेदम मारहाण केली. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

Trending News : पाच जणांनी मिळून एका तरुणाला झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. छत्तीसगडच्या विलासपूर येथील ही घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यानंतर आता सिपत पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

आरोपींनी तरुणाला मारहाण करण्याबाबत सांगितलं 'हे' कारण
पाचही आरोपींनी चौकशी दरम्यान मारहाण करण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांनी पीडित युवकावर चोरीचा आरोप लगावला आहे. चोरीचा आरोप करत आरोपींनी पीडित तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण महावीर सुर्यवंशी रतनपूरमधील रहिवासी आहे. महावीर सिपत परिसरातील उच्छभट्टी गावात राहून तो मजूर आणि वॉचमन म्हणून काम करतो. पोलिसांना माहिती मिळाली की, 24-25 एप्रिलच्या मध्यरात्री मनीषने महावीरला घरात घुसण्याचा प्रयत्न करताना पाहिले होते. यावेळी महावीर पळून जाण्यात यशस्वी ठरला, मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी मनीषने महावीरला चोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनीषने महावीरविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवला नाही, त्यामुळे पोलिसांनी महावीरला इशारा देऊन सोडून दिलं. त्यानंतर मनिषने महावीरवर आरोप केला की बुधवारी रात्री महावीर पुन्हा त्याच्या घरी पोहोचला आणि बाहेर पार्क केलेल्या त्याच्या मोटरसायकलचे नुकसान करून पळून गेला. यानतरं गुरुवारी मनीष आणि इतर चार आरोपींनी महावीरला पकडले आणि कथितपणे त्याला गावातील वीटभट्टीजवळील झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण केली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget