एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Video Viral : 1 मिनिटात चक्क 500 ग्रॅम मोझरेला चीज खात केला 'वर्ल्ड रेकॉर्ड'! नेटकरी हैराण, व्हिडीओ व्हायरल

Video Viral : हा विश्वविक्रम एका युरोपियन महिलेने केला आहे. तिने फक्त एका मिनिटात 500 ग्रॅम मोझरेला चीज खाल्ले, जे पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

Video Viral : आजकाल पिझ्झा, सँडविच किंवा बर्गर असो, चीजचा वापर बहुतेक फास्ट फूडमध्ये केला जातो. अतिप्रमाणात जास्त चीज खाणे हे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. म्हणूनच लोकांना ते मर्यादित प्रमाणातच खायला आवडते. कारण अतिप्रमाणात खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका महिलेने एका मिनिटात 500 ग्रॅम मोझेरेला चीज खाऊन विश्वविक्रम केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Guinness World Records (@guinnessworldrecords)

तिने एका मिनिटात 500 ग्रॅम मोझरेला चीज खाल्ले
हा विश्वविक्रम युरोपियन महिला लीह शॅटकेव्हर हिने केला आहे. त्याने फक्त एका मिनिटात 500 ग्रॅम मोझरेला चीज खाल्ले. या विश्वविक्रमाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सही हैराण झाले आहेत. याचाही कोणीतरी रेकॉर्ड बनवू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नाही.

जागतिक विक्रम केला
व्हायरल व्हिडीओमध्ये लीह शॅटकेव्हर टेबलावर बसलेली दिसत आहे. मोझरेला चीजचे दोन मोठे तुकडे टेबलवर एका प्लेटमध्ये ठेवले आहेत. सुरू करायला सांगितल्यावर, लेआने लगेच मोझरेला चीज खायला सुरुवात केली. त्याने प्रथम एक तुकडा उचलला आणि तो गिळायला सुरुवात केली. तो गिळल्यानंतर लेआने दुसरा तुकडा उचलला आणि दिलेल्या वेळेत खाऊन विश्वविक्रम केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने सांगितले की, 'हे पाहून मला दोनदा उलट्या झाल्या.' तर दुसऱ्या युजरने म्हटले की, 'या चॅलेंजनंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली असावी.'

1 मिनिटात 16 चिकन नगेट्स खाल्ले

असे अनेक खाद्यप्रेमी आहेत जे नवनवीन ठिकाणी भेटी देत विविध पदार्थांचा आस्वाद घेत असतात. पण कठोर डाएट फॉलो करणारी आणि स्वतःला स्लिम ठेवण्यासाठी हार्डकोर वर्कआउट करणारी मॉडेल जर असे करत असेल तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. अशीच एक मुलगी सोशल मीडियावर 2020 साली लोकप्रिय झाली होती, जिने एका मिनिटात सर्वाधिक चिकन नगेट्स खाण्याचा विश्वविक्रम केला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने न्यूझीलंडची मॉडेल आणि माजी मिस अर्थ नेला झिसर यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. नेलाने अवघ्या 1 मिनिटात 16 चिकन नगेट्स खाल्ले होते. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चिकन नगेट्स खाण्याचा विक्रम मोडीत काढण्याचा हा पराक्रम केला होता. या व्हिडीओमध्ये नेला झिसर ऑकलंडमधील एका फास्ट फूड जॉइंटमध्ये 16 नगेट्स खाताना दिसली होती. हा विक्रम मोडण्यासाठी तिला किमान 200 ग्रॅम नगेट्स खावे लागले होते, नेलाचा हा पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

38 कोटी रुपयांची लॉटरी, पण जिंकणारा भाग्यवान विजेता बेपत्ता; नक्की कोण आहे 'हा' नशीबवान व्यक्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Embed widget