एक्स्प्लोर

Trending Traffic Police : ट्रॅफिक पोलिसांच्या डान्सपुढे भले-भले फेल! भररस्त्यात मायकल जॅक्सनच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Viral Dance Video : देशभरात आपल्या डान्सने सर्वांना वेड लावणाऱ्या एका ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Viral Dance Video : देशभरात आपल्या डान्सने सर्वांना वेड लावणाऱ्या एका ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यांच्या नृत्यशैलीची अनेक वर्षांपूर्वीपासून सोशल मीडियावर चर्चा आहे.

View this post on Instagram
 
A post shared by 🕉 Sankalp Deshpande (@gypsyspiritindia)

भर रस्त्यात जेव्हा ट्रॅफिक पोलिस डान्स मूव्ह दाखवू लागतात...

ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबलच्या डान्सचा व्हिडिओ पुन्हा एकदा यूजर्ससमोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रणजीत सिंह हे रस्त्याच्या मधोमध उभे असलेले दिसतात. या दरम्यान जेव्हा चौकात लाल सिग्नल लागतो आणि सर्व वाहने थांबतात, यावेळी भर रस्त्यात हे ट्रॅफिक पोलिस त्यांचे डान्स मूव्ह दाखवू लागतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर असे वाटते की, ते फक्त लाल सिग्नलची वाट पाहत आहेत. व्हिडिओमध्ये सुपर डान्सर मायकल जॅक्सनचे एक गाणे वाजत आहे, त्यांच्या डान्समुळे ते आणखी मनोरंजक बनवते.

व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

व्हिडिओतील ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबल रणजीत सिंग यांची डान्सिंग स्टाइल मायकल जॅक्सनसारखीच आहे. त्याचे बहुतेक व्हिडिओ त्यांच्यापासून प्रेरित आहेत. युजर्सना व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. ज्यांना या ट्रॅफिक पोलिसाच्या डान्स स्टाईलबद्दल आधीच माहिती नव्हती, त्यांना ते पाहून आश्चर्य वाटले, इतर युझर्स अनेकदा त्यांच्या व्हिडिओंचा आनंद घेताना दिसतात. ऑनलाइन शेअर केलेल्या या व्हिडिओला 6.6 दशलक्ष लोकांनी लाइक केले आहे आणि 17.6k वापरकर्त्यांनी व्हिडिओवर कमेंट करून त्यांच्या डान्सचे कौतुक केले आहे.

संबंधित इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget