Viral : शिक्षकाचा वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; विद्यार्थ्याला सरांकडून फटक्यांचं रिटर्न गिफ्ट, नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा
Trending Video : सध्या सोशल मीडियावर कधी कोणती व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येणार नाही. असाच एक वाढदिवसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
![Viral : शिक्षकाचा वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; विद्यार्थ्याला सरांकडून फटक्यांचं रिटर्न गिफ्ट, नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा teacher punish student on his birthday celebration in school video goes viral Viral : शिक्षकाचा वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; विद्यार्थ्याला सरांकडून फटक्यांचं रिटर्न गिफ्ट, नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/a9cbb4634575fd8a8439899ba88ba0b5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending Video : शाळेतील दिवस प्रत्येकासाठी खास असतात, मग त्या चांगल्या असे किंवा वाईट. शाळेतील आठवणींसाठी आपल्या ह्रद्यात वेगळं स्थान आहे. काही मुलांच्या शाळेच्या आठवणीमध्ये कधी शिक्षकांकडून मिळालेली कौतुकाची थाप असते, तर कधी कधी शिक्षकांचा धपाटा लक्षात राहतो. असाच एक शाळेतील व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडिया हे मनोरंजनाचं उत्तम साधन बनलं आहे. या सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ आहे एका शिक्षकाच्या वाढदिवस साजरा करतानाचा. मात्र हा व्हिडीओ व्हायरल होण्याच मागचं कारणंही तसं भन्नाट आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलं एका शिक्षकाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. एका टेबलावर शिक्षक बसला आहे. त्यांच्या समोरच्या टेबलावर केक दिसत आहे. अगदी आनंदात सुरु असलेल्या या कार्यक्रमात असं काही झाली ज्यामुळे हा व्हि़डीओ व्हायरल होऊ लागला आहे. यावेळी आनंद साजरा करण्यासाठी वर्गात स्प्रे वापरतो. हा स्प्रे मारताना विद्यार्थाला भान राहत नाही आणि विद्यार्थी शिक्षकाच्या तोंडावर स्प्रे मारतो.
View this post on Instagram
शिक्षकाला हे आवडत नाही. फोम स्प्रेमु वागणें आवडत नाही. फोम स्प्रे डोक्यांवर आणि तोंडावर मारल्याने शिक्षक मात्र रागवतो. यानंतर शिक्षक विद्यार्थ्यालापकडून चांगलेच धपाटे घालतात. शिक्षक विद्यार्थाला समोर असलेल्या टेबलावर वाकवून विद्यार्थ्याच्या पाठीवर तीन फटके मारतो. यामुळे वातावरण तापलेलं दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Viral Video : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया' ची किली पॉलला भूरळ; हूक स्टेप केली कॉपी, पाहा व्हिडीओ
- Biggest White Diamond : जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या हिऱ्याची विक्री, किंमत माहित आहे का?
- Viral Video : 'या' चिमुकल्याचा स्वॅग पाहा, झोपाळ्यावर बसण्यासाठी लावली अनोखी शक्कल
- Viral Video : वाघावर भारी पडला कुत्रा, पाहा थक्क करणारा व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)