एक्स्प्लोर

Shubman Gill : शुभमन गिलची एलॉन मस्ककडे स्विगी विकत घेण्याची विनंती, जाणून घ्या काय आहे कारण?

Shubman Gill Tweet Goes Viral : सध्या क्रिकेटपटू शुभमन गिलचं ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे. शुभमन गिलनं केलेलं ट्विट सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.

Shubman Gill Tweet Goes Viral : सध्या क्रिकेटपटू शुभमन गिलचं (Shubman Gill) ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे. शुभमन गिलनं शुक्रवारी रात्री केलेलं ट्विट सध्या जोरदार व्हायरल होतं आहे. त्याचं कारण म्हणजे शुभमन यांनी ट्विरचे नवे मालक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे एक मागणी केली आहे. शुभमन यानं ट्विट करत एलॉन मस्क यांना स्विगी विकत घेण्याची मागणी केली आहे. त्याच्या या ट्विटनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

अलिकडेच एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर ते अधिक चर्चेत आले आहेत. त्यानंतर आता शुभमन यानं मस्क यांना स्विगी विकत घेण्याची मागणी केली आहे. शुभमननं ट्विट करत म्हटलं आहे की, एलॉन मस्क कृपया स्विगी विकत घ्या म्हणजे डिलीवरी वेळेवर होईल. स्वीगीच्या सेवेबाबत तक्रार करण्यासाठी शुभमनं हे ट्विट केलं. स्वीगीवरुन ऑर्डर केलेले जेवण वेळेत न मिळाल्याने शुभमननं हे ट्विट केलं होतं.

शुभमनच्या या ट्विटनंतर स्वीगीने शुभमनच्या तक्रारीची नोंद घेतली. त्यानंतर स्वीगीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आलं. स्वीगीने शुभमनला मेसेज करत त्याच्या ऑर्डरबाबतची अधिक माहिती घेतली. शुभमननं स्वीगीला ऑर्डरची माहिती पाठवल्यानंनतर स्वीगीने त्याचे आभार मानले.

दरम्यान, शुभमन गिलचं हे ट्विट जोरदार व्हायरल झालं आहे. शुभमन गिलच्या ट्विटला 31 हजारांहून अधिक लाईक्स आणि 1,600 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. ट्विटरवर नेटकऱ्यांकडून अनेक कमेट्स करण्यात आल्या आहेत.

एका बनावट स्विगी अकाउंटने शुभमन गिलच्या ट्विट करत शुभमनवरच टीका केली आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'आमची सेवा तुझ्या टी-20 क्रिकेटमधील फलंदाजीपेक्षा जलद आहे.'

शुभमनच्या ट्विटवर इतरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीतीAmol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Embed widget