एक्स्प्लोर

Viral Video : पोपटाची बिस्कीटासाठी कुत्र्यासोबत मस्ती, हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?

Trending News : सध्या पोपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल घालत आहे. यामध्ये पोपट एका कुत्र्याला बिस्कीट देताना हवेत फेकताना दिसत आहे.

Trending News : आजकाल सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वात जास्त प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात मग ते पाळीव प्राण्यांचे असो वा जंगली प्राण्यांचे. सध्या असाच एक पाळीव प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रे सर्वाधिक प्रिय मानले जाता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कुत्रे त्यांच्या मालकाशी भावनिकरित्या जोडलेले जातात. कुत्र्यांचे मनोरंजक आणि गोंडस व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर नुकताच एका कुत्र्याचा एक गोंडस व्हिडीओ समोर व्हायरल होत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पोपट कुत्र्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पोपट उंचावर एका पिंजऱ्यांच्या दारावर बसलेला दिसत आहे. त्याच्या एका पंजात बिस्कीट आहे. यावेळी खाली दोन कुत्रे बिस्कीट मिळण्याची वाट पाहत आहेत. म्हणजे पोपटाच्या पंजातून बिस्कीट खाली पडलं की कुत्र्यांनी बिस्कीट खायला मिळेल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by UNILAD (@unilad)

 

या व्हिडीओमध्ये, पोपट आधी बिस्कीटाचा एक छोटा चावा घेतो आणि नंतर खाली पाडतो. बिस्कीटे पडल्यावर कुत्रे बिस्कीट खाण्यासाठी धावतात. पोपटाच्या पंजातील बिस्कीटावर कुत्र्यांची नजर असते. हे पाहून पोपटही यांची मजा घेतो. पोपट आधी बिस्कीटाचा छोटा तुकडा खातो आणि नंतर ते कुत्र्यांसाठी खाली फेकून देतो. त्यानंतर एका कुत्र्याच्या पुढ्यात बिस्कीट पडल्यानंतर तो बिस्कीट खातो. यावेळी दुसरा कुत्रा मात्र पोपट आणि कुत्र्याच्या तोंडाकडे बघत राहतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Soya chap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणारी घटना, कामगार पिठात लोळतानाचा VIDEO व्हायरल, नक्की काय घडलं?
सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणारी घटना, कामगार पिठात लोळतानाचा VIDEO व्हायरल, नक्की काय घडलं?
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget