एक्स्प्लोर

Viral Video : मांजरीची छेड काढणं कुत्र्याला पडलं महाग, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Trending Video : व्हायरल झालेल्या एक व्हिडीओमध्ये एका मांजरीची आणि कुत्र्यांचं भांडण दिसत आहे. यामध्ये चक्क मांजर कुत्र्यावर भारी पडली आहे.

Cat and Dog Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळं पाहायला मिळते. कधी भन्नाट तर कधी रोमांचक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक वेळा असेल व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं. अलिकडे प्राण्यांचे व्हिडीओ अधिक व्हायरल होताना दिसता. अनेकदा पाळीव प्राण्याचे तर कधी जंगली प्राण्याचे शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्रा आणि मांजरीची झुंज दिसत आहे. विशेष म्हणजे मांजरीची छेड काढणं कुत्र्याला भारी पडल्याचं दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा मांजरीला चिडवण्याची चूक करतो. यानंतर जे होते त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. यासाठी तुम्हाला व्हिडीओच पाहावा लागेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्की आश्चर्यचकित व्हाल. आतापर्यंत लाखो लोकांनी व्हिडीओ पाहिली आणि लाइक केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Meowcat Happypet (@meowcat_happypet)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मांजर इकडे तिकडे फिरत असल्याचं दिसत आहे. यावेळी एक पाळीव कुत्रा त्याच्या मालकासह तेथे येतो. कुत्रा तिथे येताच मांजरीची छेड काढू लागतो. कुत्र्याने मांजरीवर धावून जाण्याचा आणि अनेक वेळा पंजा मारण्याचा प्रयत्न केला. कुत्रा मांजरीवर सतत भुंकताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर चिडलेली मांजर लगेचच अॅक्शन मोडमध्ये येते आणि हवेत अनेक एक फूट उडून कुत्र्याला चापट मारताना दिसते. काही क्षणांच घडलेली ही घटना पाहून चकीत व्हायला होतं.

मांजराने कुत्र्यावर केलेला हल्ला पाहून मालकाही आश्चर्यचकित झाला. हा व्हिडीओ meowcat_happypet नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो युजर्सनी पाहिला आहे. लाखो लोकांनी मांजरीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा

आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज

Embed widget