एक्स्प्लोर

Trending Artist Video : कधी घुबड तर कधी सिंह होते ही मुलगी..! आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Artist Video : व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या शरीरावर पेंटिंग करून अनेक वेगवेगळ्या पोज देते, ज्यातून अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांचे आकार दिसतात.

Trending Artist Video : इंटरनेटवर अनेक वेळा असे मनोरंजक व्हिडीओ समोर येतात, ज्यावरून नजर हटत येत नाही. सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यात दडलेले टॅलेंट समोर आले आहे. यामध्ये बऱ्याच व्हिडीओचा कंटेंट इतका भारी असतो की त्यामुळे आश्चर्यचकित व्हायला होते. स्टेजवर आपली टॅलेंट सिद्ध करणाऱ्या एका मुलीच्या कलात्मकतेचाही असाच एक व्हिडीओ उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शेअर केला आहे. यात अनेक पक्षी आणि प्राण्यांची रचना आपल्या शरीरावर अशा प्रकारे रंगवली आहे की त्याला वेगवेगळ्या पोझेस दिल्यावर ती पूर्णपणे खरी वाटते. 

महिंद्रा अॅड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर अनेकदा दे मनोरंजक व्हिडीओ शेअर करताना दिसतात. या ठिकाणी, त्यांनी एका मुलीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे, जी तिच्या अद्वितीय प्रतिभेचे सुंदर प्रदर्शन करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्टेजची रचना जंगल थीमवर करण्यात आली आहे आणि एक एक करून ही मुलगी विविध प्राणी आणि पक्ष्यांचे रूप धारण करताना दिसते.

व्हिडीओ पाहा :

पहिल्या नजरेत हा कलाकार एखाद्या पक्ष्यासारखा किंवा प्राण्यासारखा दिसतो, पण व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसे समजते की, तिने आपल्या शरीराचे काही भाग अशा प्रकारे रंगवले आहेत की ते वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहेत. विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी तिच्या शरीरावर रेखाटण्यात आले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये घुबडापासून सिंहापर्यंत ही मुलगी एकाच वेळी किती रूप बदलते हे तुम्ही पाहू शकता.

व्हिडीओमधील क्रिएटीव्हीटी पाहा :

या व्हिडीओने आनंद महिंद्रा यांना खूप प्रभावित केले आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 41 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 8300 यूजर्सनी लाईक बटण दाबून या कलात्मक व्हिडीओला लाईक देखील केले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "Fantastic #Friday in the Forest. Wait for the last one..." लोकांनी व्हिडीओवर भरपूर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, "हे खूप क्रिएटिव्ह आहे. काही वेळासाठी माझा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.."

महत्त्वाच्या बातम्या : 

Viral News: या चित्रात किती हत्ती दिसतात? दिसतंय तसं नसतंय, म्हणूनच चॅलेंज स्वीकारा.... 99 टक्के लोक झाले फेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget