एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video: 36 पैकी 36 गुण मिळालेल्या वधू-वरांमध्ये जोरदार मारामारी, लग्नसोहळा बनला युद्धाचा आखाडा! व्हिडीओ व्हायरल

    Trending Wedding Video : वधू-वराच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus Updates : कोरोनाबाधितांचा आलेख किंचित घटला, सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर

    Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा आलेख किंचित घटला आहे. देशात 2 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. Read More

  4. Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 ठार, 40 जखमी

    Russia Ukraine War: मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने जेपोरिजियावर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. Read More

  5. Om Raut Exclusive: 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊत थेटच बोलला, म्हणाला, सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल

    आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut)  एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, बऱ्याच लोकांना हा टीझर आवडला आहे, काही लोकांना त्यावर आक्षेप आहे. मी सगळ्यांचे विचारांचं स्वागत करतो. Read More

  6. Varhadi Vajantri: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रसिकांच्या भेटीला येणार मकरंद अनासपुरेंचा 'वऱ्हाडी वाजंत्री'!

    Varhadi Vajantri: सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विनोदाचे बादशहा विजय पाटकर ही जोडी त्यांचा आगामी विनोदी चित्रपट ‘वऱ्हाडी वाजंत्री’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. Read More

  7. Rafael Nadal: स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या घरात पाळणा हलला; पत्नी मारिया झाली आई

    Rafael Nadal Becomes Father: मारिया ही आई होणार असल्याची माहिती नदालनं जुलै महिन्यात दिली होती.  Read More

  8. Harbhajan Singh: हरभजन सिंहचा पीसीए अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप

    Harbhajan Singh: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांनी शुक्रवारी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (PCA) अध्यक्ष गुलजार इंदरसिंगृह चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. Read More

  9. Kojagiri Paurnima : कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात? कारण माहिती आहे का?

    Kojagiri Purnima 2022 : कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात? याचं कारण जर तुम्हालाही माहित नसेल, तर जाणून घ्या. Read More

  10. Petrol Diesel Price: कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरजवळ; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचा आजचा दर

    Petrol Diesel Price Today 9th October 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. तर, दुसरीकडे आज इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget