ABP Majha Top 10, 9 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Ziya Paval-Zahhad: ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी
केरळमधील (Kerala) जिया आणि जहाद या ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. जहादनं एका सरकारी दवाखान्यामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. Read More
ABP Majha Top 10, 9 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
PM Narendra Modi : काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं , पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
PM Narendra Modi : काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं. देशाच्या प्रश्नांवर कायमचं उत्तर शोधण्याचा काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही. Read More
अमेरिकेप्रमाणे भारतातही चीनची स्पाय बलूनद्वारे हेरगिरी? अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं 'वॉशिंग्टन पोस्ट'चं वृत्त
Surveillance Balloon: चीनकडून स्पाय बलूनद्वारे हेरगिरी करण्याचा आणि पाळत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. Read More
Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार
Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. Read More
Vaalvi 2 : 'वाळवी 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! झी स्टुडिओजने केली घोषणा
Vaalvi 2 : 'वाळवी' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर झी स्टुडिओजने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. Read More
Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा
Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More
Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी
Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More
Chocolate Day 2023 : नात्यात गोडवा वाढवणारं चॉकलेट आरोग्यासाठी गुणकारी; पाहा फायदे
Chocolate Day 2023 : डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर यांसारखे घटक असतात. Read More
Layoff : Disney कंपनीला आर्थिक मंदीचा मोठा फटका, सात हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ
Layoffs : Disney कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. Read More