ABP Majha Top 10, 6 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 5 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
EWS Reservation : आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षण वैधतेबाबतची सुनावणी 13 सप्टेंबरपासून सुरु होणार
आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) लवकरच ठरणार आहे. आरक्षणाच्या वैधतेबाबत 13 सप्टेंबरपासून घटनापीठापुढे नियमित सुनावणी होणार आहे. Read More
Coronavirus Test : कोरोना चाचणीची कटकट संपणार; फक्त आवाजावरून होणार कोरोना चाचणी
Coronavirus Test : कोरोना चाचणीसाठीची कटकट संपणार असून फक्त आवाजाने कोरोना चाचणी करणारे अॅप विकसित करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. Read More
Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!
Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. Read More
Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन
Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More
BCCI Title Sponsership : मास्टरकार्ड बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर
Mastercard : मास्टरकार्ड BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील) शीर्षक प्रायोजक असणार आहे. Read More
Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा
बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Read More
Nail Paint Remover : नेलपेंट रिमूव्हरचा वापर न करता नेलपॉलिश काढायचीये? ट्राय करा 'या' घरगुती टिप्स
लपेंट रिमूव्हरचा वापर न करता नेलपॉलिश काढायची असेल तर या घरगुती टिप्स फॉलो करा. Read More
Share Market Opening Bell : शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; गुंतवणूकदारांचा विक्रीसाठी दबाव
Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत मिळत असून बाजारात गुंतवणूकदारांचा विक्रीसाठी दबाव वाढत आहे. Read More