एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 6 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका; धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

    अजित पवार (Ajit Pawar) यांचा रांगडा स्वभाव जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे. त्यांना अचानकपणे या गोष्टीचा विसर पडलाय. अजित पवार (Ajit Pawar) कोणाच्याही मरणाचा दुरान्वये विचार करणार नाहीत. अजित पवार जे बोलले त्याचा विपर्यास करून जितेंद्र आव्हाड सहानुभूती मिळवत आहेत. Read More

  3. Delhi ED Raid : केजरीवालांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ED ॲक्शन मोडमध्ये

    Delhi News Update : दिल्लीत आम आदमी पार्टीच्या दिग्गज नेत्यांच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. Read More

  4. H1B1 Visa: अमेरिकन सरकारचं भारतीय स्थलांतरितांसाठी मोठं पाऊल; ग्रीन कार्डचा मार्ग होणार खुला

    H1B1 Visa: अमेरिकन सिनेटमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक नेतृत्व यांच्यात दीर्घ वाटाघाटीनंतर रविवारी 'राष्ट्रीय सुरक्षा करार' सादर करण्यात आला. Read More

  5. Rani Mukerji on Black’s OTT release : 19 वर्षानंतर ब्लॅक प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटी रिलीजनंतर राणी मुखर्जी भारावली, म्हणाली...

    Rani Mukerji on Blacks OTT Release : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा दमदार अभिनय असलेला 'ब्लॅक' चित्रपट 19 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  6. Lal Salaam Movie Trailer Launch : रजनीकांतची धडाकेबाज अॅक्शन, कपिल देवही झळकणार;ऐश्वर्याच्या लाल सलामचा ट्रेलर लाँच

    Lal Salaam Movie Trailer Rajinikanth :  या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्याने चित्रपट दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन केले आहे. मागील काही महिन्यांपासून या चित्रपटाची उत्सुकता ताणली आहे. Read More

  7. IND vs Eng 2nd Test : इंग्लंडची धुळदाण करत WTC पॉईंट टेबलवर टीम इंडियाने घेतली मोठी झेप

    IND vs Eng 2nd Test : भारताने विशाखापटनम कसोटीमध्ये इंग्लंडचा (IND vs Eng) 106 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs Eng) या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. Read More

  8. Ind Vs Eng 2nd Test : साहेबांना आशियात इतिहास घडवण्यासाठी टीम इंडियाचाच इतिहास मोडावा लागणार! कसोटी रोमांचक वळणावर

    Ind Vs Eng 2nd Test : खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. Read More

  9. केसगळती थांबवण्यासाठी योग्य मसाज कशी कराल, त्याचे फायदे काय ?

    Hair Growth : वाढतं प्रदूषण, आहार, चुकीची जीवनशैली याचा परिणाम केसांवरही होतो. केसांची वाढ खुंटते, (Hair loss) त्याशिवाय केसांशी संबंधित समस्याही वाढतात. केसांसाठी अनेकजण महागडे उपाय (hair fall solution) करतात, किंवा उत्पादनावरही खर्च करतात. Read More

  10. Paytm Crisis : नेमकं कुठे चुकलं माहिती नाही, पण एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही; पेटीएमच्या सीईओंचे आश्वासन

    Paytm Bank : पेटीएमचे कर्मचारी हे आपल्या कुटुंबाचा हिस्सा आहेत, त्यांच्या नोकऱ्या जाणार नाहीत असं आश्वासन कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी दिलं आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.