एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 6 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Pisces Horoscope Today 6 December 2023 : मीन राशीसाठी आजचा दिवस अनुकूल; अडकलेले पैसे मिळतील, पाहा आजचे राशीभविष्य

    Pisces Horoscope Today 6 December 2023 : जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील, तर ती व्यक्ती आज तुमचे पैसे परत करू शकते. Read More

  3. क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता

    Read More

  4. Sajid Mir : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर पाकिस्तानात विषप्रयोग, भारतीय यंत्रणांना मात्र वेगळाच संशय

    साजिद मीर हा मुंबई हल्ल्यावेळी पाकिस्तानातून अजमल कसाब आणि त्याच्या इतर साथिदारांना आदेश देत होता.  Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. Team India : T-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज, पण या 5 क्रिकेटपटूंचं करिअर धोक्यात! पुन्हा संधी मिळणार की नाही?

    Team India : युवा खेळाडूंकडे लक्ष दिले जात असल्याने आता काही अनुभवी खेळाडूंना टी-20 संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे. Read More

  8. Pakistan Cricket Team : गटांगळ्या खात असलेल्या पाकिस्तानी टीमला इंडियन कोच भेटणार? वर्ल्डकप 'हिरो' जबाबदारीसाठी तयार!

    Pakistan Cricket Team : विश्वचषकात स्वदेशी प्रशिक्षक असल्याचा फायदा टीम इंडियाला मिळाला. अशा स्थितीत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही संघाचा प्रशिक्षक आपल्या देशाचा असावा असा आग्रह धरला आहे. Read More

  9. Health Tips : सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी आणि जडपणा जाणवतो? 'या' गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात

    Health Tips : तज्ज्ञांच्या मते, सकाळी डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुम्हाला सकाळी डोकेदुखी होऊ शकते. Read More

  10. Stock Market Opening: शेअर बाजारात आज तेजीचं वादळ; सेन्सेक्स 69,500 वर, तर निफ्टीही सर्वोच्च पातळीवर उघडला

    Stock Market Opening: भारतीय शेअर बाजारात विक्रमी उच्चांक गाठण्याचा ट्रेंड कायम आहे. निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी सर्व ऑलटाईम हाय रेकॉर्ड लेव्हलवर खुले असल्याचं पाहायला मिळालं. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!Raj Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन #abpमाझाEknath Shinde Oath as Maharashtra DCM :मी एकनाथ शिंदे..उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतली शपथABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines Oath ceremony 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
Embed widget