एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! लग्नसराई-सणासुदीसाठी सोने खरेदी करायचीय? सविस्तर जाणून घ्या

Gold Rate Today : सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याच्या दराबाबत सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत? जाणून घ्या

Gold Rate Today : पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तसेच जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तर तुमच्यासाठी चांगले दिवस आले आहेत. कारण आता तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करावे लागतील. कारण आजचे दर पाहता सोन्याचे भाव कमी झालेले दिसत आहेत. जाणून घ्या सविस्तर


देशातील 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत?
जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोन्यात गुंतवणूक करणे चांगले ठरणार आहे, तसेच सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील, तर आजचे सोन्याचे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे, सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत? देशातील सोन्याचा भाव रोज बदलत असतो. आज सर्व सोन्याच्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या 


आज भारतातील प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 
ग्रॅम आजचे 22 कॅरेट सोने (₹)   काल 22 कॅरेट सोने (₹)  दैनंदिन किंमत बदल (₹)
1 ग्रॅम 5,259                               5,389                    -130
8 ग्रॅम 42,072                            43,112                   -1,040
10 ग्रॅम 52,590                          53,890                   -1,300
100 ग्रॅम 525,900                      538,900                 -13,000

 

आज भारतातील प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 

ग्रॅम आजचे 24 कॅरेट सोने (₹)   काल 24 कॅरेट सोने (₹)  दैनंदिन किंमत बदल (₹)
1 ग्रॅम 5,737                             5,879                          -142
8 ग्रॅम 45,896                           47,032                        -1,136
10 ग्रॅम 57,370                         58,790                        -1,420
100 ग्रॅम 573,700                     587,900                      -14,200

 

आजचे भारतीय प्रमुख शहरातील सोन्याचे दर (10g)
शहर             आजचे 24 कॅरेट सोने         आजचे 22 कॅरेट सोने
मुंबई                   57,370                               52,590
पुणे                     60847                                55777
चेन्नई                   60110                                55100
हैदराबाद             59830                                57475
नवी दिल्ली           59121                                59499
बंगळुरू              59830                                57470
केरळ                 62680                                57456
अहमदाबाद         62700                                57475
विजयवाडा          62700                                57475
कोईम्बतूर           62695                                57470

 

22 कॅरेट आणि 24 कॅरेटसाठी अनुक्रमे ऐतिहासिक सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

तारीख           22 कॅरेट (प्रति ग्रॅम)    24 कॅरेट (प्रति ग्रॅम)
4-Oct-23             ₹5,259                    ₹5,737          
3-Oct-23            ₹5,320                     ₹5,804          
2-Oct-23            ₹5,389                     ₹5,879
1-Oct-23            ₹5,389                     ₹5,879

 

भाव का कमी होत आहेत?
अमेरिका आणि युरोपमध्ये आता महागाई कमी होऊ लागली आहे. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेला महागाईचा दर आता कमी होऊ लागला आहे. महागाई कमी झाल्यामुळं सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत होत आहे. येथून डॉलर आणखी मजबूत होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच डॉलरची मजबूती आणि सोन्याची मागणी घटल्याने सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे

 

महत्त्वाच्या बातम्या:

Jalgaon Gold Rate : पितृ पक्ष राहिला बाजूला, जळगावात सोने खरेदीसाठी झुंबड, दर पाहून तुम्हीही म्हणाल....

 

महत्त्वाच्या बातम्या

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget