ABP Majha Top 10, 5 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Libra Horoscope Today 5 November 2023: तूळ राशीसाठी आजचा दिवस त्रासदायक; पाहा तूळ राशीचं आजचं राशीभविष्य
Libra Horoscope Today 5 November 2023: तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा थोडा त्रासदायक असणार आहे. Read More
Morning Headlines 5th November: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
पुतिन यांची हत्या, कन्सरवर औषध ते कोलमडलेली अर्थव्यवस्था...; बाबा वंगा यांची 2024 साठी 7 मोठी भाकीतं!
Baba Vanga : बल्गेरियातील बाबा वंगा यांनी केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होतेय. जाणून घेऊयात 2023 साठी बाबा वंगा यांनी केलेली भविष्यवाणी... Read More
Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ
Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. Read More
Who Is Orhan Awatramani : पार्टी अंबानींची असूदे किंवा बाॅलिवूडची! प्रत्येक अभिनेत्रीला कायम चिकटून असणारा हा 'ओरहान' नेमका कोण? त्याचा कामधंदा आहे तरी काय??
ओरहान अवत्रामणी, ज्याला 'ओरी' म्हणूनही (Orhan Awatramani) ओळखले जाते. जान्हवी कपूर, न्यासा देवगन आणि सारा अली खान यासह बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पार्टी करताना आणि हँग आउट करताना नेहमी दिसतो. Read More
Rohit Sharma : हिटमॅन रोहित छोटेखानी धमाका करून बाद अन् विराटची पाया पडून इडन गार्डनवर एन्ट्री! ट्रिपल सेलिब्रेशनसाठी सज्ज
Rohit Sharma : रोहित शर्मा आज 264 ची पुन्हा बरोबरी याच मैदानावर करतो का? असे वाटू लागले होते. मात्र, एक जोरदार फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा सहाव्या षटकात बाद झाला. Read More
England Cricket Team : इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर पडलाच, पण आता इंग्लंडची टीम पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? हे आता टीम इंडिया ठरवणार!
अत्यंत खराब कामगिरीमुळे आता इंग्लंड संघावर वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याची वेळ आलीच आहे, पण वर्ल्डकपसह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय होणार की नाही? यावर सुद्धा आता टांगती तलवार आली आहे. Read More
Lifestyle : ऑफिस असो किंवा पार्टी...'या' 5 ट्रेंडिंग स्टाईल फॉलो करा; ट्रेंडी लूकसाठी बेस्ट ऑप्शन्स
Lifestyle : अनेकदा लोक फक्त वीकेंड डिनर प्लॅन्स किंवा मूव्ही नाईटला स्वतःला प्रेझेंटेबल ठेवतात. Read More
2047 पर्यंत भारत होणार विकसित देश, तर 2030 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था
पुढील 25 वर्षात देशाला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. Read More