एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Video Viral : मेट्रो ट्रेनने मुलाला थेट घरी सोडले, भविष्यातील घरे अशी असणार का? व्हिडीओ व्हायरल

    Future Homes Video Viral : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, जो भविष्यातील घरे कशी असतील हे सांगतो. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. Read More

  2. Viral News : अशी 'पॉवरफुल' लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली आहे का? नेटकरी म्हणाले - वाचून क्षणभर गोंधळलो

    Viral News : आजकाल एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जी पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. Read More

  3. Gujrat Election 2022: गुजरातमध्ये काँग्रेस उमेदवारावर भाजपकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

    Gujrat Election 2022: बनासकांठामधील दांता विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार कांती दराडी यांनी आपल्यावर भाजपने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. Read More

  4. Iran Hijab Protest: अखेर इराण सरकार झुकलं! हिजाबसंदर्भातील जुन्या कायद्यामध्ये बदलाचे संकेत

    Iran Hijab Law: इराणमध्ये आजही हिजाबविरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार बळाचा वापर करत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणच्या पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. Read More

  5. Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More

  6. Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग!' मालिकेमध्ये अमित भानुशाली साकारणार 'ही' भूमिका; 9 वर्षांनंतर करणार मराठी मालिकेत कमबॅक

    ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार असून या भूमिकेसाठी त्याने तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. Read More

  7. Rudransh Patil Shooter : मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलचा इजिप्तमध्ये बोलबाला, प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी

    Rudraksh Patil at 10m rifle shooting : मूळचा पालघरचा असणारा रुद्रांक्ष पाटील मागील काही काळापासून 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कमाल कामगिरी करत एकामागे एक यश मिळवत आहे. Read More

  8. Lakshya Sen Age Controversy : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादाच्या भोवऱ्यात, वय लपवल्याचा आरोप

    Lakshya Sen India: नुकताच अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादात सापडला आहे. लक्ष्यवर वयाबाबत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. Read More

  9. IRCTC New Year Trip : IRCTC कडून नवीन वर्षाची भेट, गोव्याच्या सहलीचा आनंद आणि EMI वर भरा भाडे 

    IRCTC New Year Trip : गोव्यात नववर्ष साजरे करायचे आहे? बजेट नाही? निराश होऊ नका, IRCTC टूर पॅकेजबाबत जाणून घ्या. Read More

  10. Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? वाचा आजचे दर

    Gold Rate Today : मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एक किलो चांदीचा दर 67,020 रूपये आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special ReportJayant Patil BJP? : जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.