(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 4 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral News : मुलगी चक्क बस ड्रायव्हरच्या प्रेमातच पडली, प्रवासातील प्रेमाची कहाणी लग्नापर्यंत पोहोचली!
Love Story Viral News : दोघांच्या वयात जवळपास 25 वर्षांचा फरक असल्याने प्रेमात वय बघितले जात नाही, असे शेहजादीने सांगितले. Read More
Viral Video: मुलाला सिगारेटचं व्यसन, म्हणून आईनं दिली खतरनाक शिक्षा; व्हिडीओ व्हायरल
एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला. या व्हिडीओ दिसत आहे की, एक महिला तिच्या मुलाला शिक्षा देत आहे. Read More
Bharat Jodo Yatra: मोदी सरकारच्या 'लूट-तंत्र'च्या विरोधात 'भारत जोडो यात्रा' म्हणजे लोकशाहीचा आवाज, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे Read More
Camel Flu : कोरोनापेक्षा घातक विषाणूचं सावट; आता कॅमल फ्लूचा धोका, FIFA मुळे जगाची चिंता वाढली
What is Camel Flu : नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे. कोविड19 (Covid19) विषाणूनंतर आता कॅमल फ्लूने (Camel Flu) टेन्शन वाढवलं आहे. शास्त्रज्ञांना हा विषाणू जगभरात पसरेल अशी भीती आहे. Read More
Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग!' मालिकेमध्ये अमित भानुशाली साकारणार 'ही' भूमिका; 9 वर्षांनंतर करणार मराठी मालिकेत कमबॅक
ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार असून या भूमिकेसाठी त्याने तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. Read More
Anupam Kher : द काश्मीर फाइल्स'ची गोष्ट माझ्यासह अनेक लोकांची, नदाव लॅपिड यांचं वक्तव्य चुकीचं : अनुपम खेर
Anupam Kher : काश्मिरी पंडितांविषयीची जी गोष्ट आम्ही सांगितली आहे, तिला 'वल्गर' आणि 'प्रोपगंडा' म्हटलं गेलं आहे. परंतु, त्यांचं फार चुकीचे आहे, असं मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केलंय. Read More
Rudransh Patil Shooter : मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलचा इजिप्तमध्ये बोलबाला, प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी
Rudraksh Patil at 10m rifle shooting : मूळचा पालघरचा असणारा रुद्रांक्ष पाटील मागील काही काळापासून 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कमाल कामगिरी करत एकामागे एक यश मिळवत आहे. Read More
Lakshya Sen Age Controversy : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादाच्या भोवऱ्यात, वय लपवल्याचा आरोप
Lakshya Sen India: नुकताच अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादात सापडला आहे. लक्ष्यवर वयाबाबत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. Read More
Depression : तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे समजून घेता का? दर 7 पैकी 1 मूल 'लो मूड', अभ्यासातून माहिती समोर
Depression In Children : मुलांनाही नैराश्य येते. त्यांच्या आयुष्यात तणाव, कमजोर मनस्थिती यासारख्या समस्या आहेत, ज्याकडे पालक मुलांचे निमित्त किंवा राग म्हणून दुर्लक्ष करतात. जे योग्य नाही Read More
Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानींची रिलायन्स देणार डी-मार्टला टक्कर; 'ही' कंपनी विकत घेणार
Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानी हे आता लवकरच आणखी एक कंपनी खरेदी करणार आहेत. ही कंपनी ताब्यात आल्यानंतर रिलायन्स डी-मार्टला टक्कर देणार आहे. Read More