1. Kerala : केरळच्या डॉक्टरांचं होतंय कौतुक! सुवाच्य अक्षरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन व्हायरल, रुग्णही स्पष्टपणे वाचू शकतील

    Kerala Doctor Prescriptions : सोशल मीडियावर डॉक्टरांचे अतिशय सुबक हस्ताक्षराचे चित्र व्हायरल होत आहे. जे कोणत्याही रुग्णाला वाचता येईल. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Supreme Court : विवाहातंर्गत बलात्कार गुन्हा ठरणार? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

    Supreme Court On Marital Rape: गर्भपाताच्या अधिकाराबाबत निकाल देताना सुप्रीम कोर्टाने विवाहातंर्गत बलात्काराबाबत महत्त्वाची टिप्पणी केली. Read More

  4. टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, बीसीसीआयमधील सुत्रांची माहिती

    Jasprit Bumrah Ruled Out : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. Read More

  5. Amruta Khanvilkar : 'वाजले की बारा' गाण्यावर अमृता खानविलकरसह नोराचा मराठमोळा ठुमका; व्हिडीओ पाहाच

    Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) 'कलर्स' च्या 'झलक दिखला जा' या शो च्या 10 व्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. Read More

  6. Bal Bharti: प्रत्येक आईवडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकासाठी! ‘बालभारती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

    Bal Bharti Marathi Movie : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. Read More

  7. National Games 2022 : गुजरातमध्ये नॅशनल गेम्स 2022 स्पर्धांना सुरुवात, वेळापत्रकासह सामन्यांसंबधी सर्व माहिती एका क्लिकवर

    National Games Schedule : नॅशनल गेम्स स्पर्धा जवळपास 7 वर्षानंतर पुन्हा घेतल्या जात असून मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धा होत नसल्याचं दिसून आलं. Read More

  8. National Games 2022 : ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गाजवल्यानंतर आता नॅशनल गेम्समध्येही मीराबाईची कमाल, सुवर्णपदकाला गवसणी

    Mirabai Chanu Wins Gold : भारताची आघाडीची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने नॅशनल गेम्समध्ये कमाल करत सुवर्णपदक मिळवलं आहे. Read More

  9. Hair Care Tips : केसांची वाढ आणि जाडी वाढविण्यासाठी 'या' आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करा; केसगळती थांबवा

    Ayurvedik Tips For Prevent Hair Fall : केस गळण्याची समस्या आजच्या काळात कोणत्याही वयात सुरू होऊ शकते. सामान्यतः जीवनशैली आणि खाण्यापिण्याशी संबंधित समस्यांमुळे केस गळतात. Read More

  10. RBI Hike Repo Rate: तुमचा EMI महागला; आरबीआयकडून रेपो दरात 50 BPS ने वाढ

    RBI Hike Repo Rate: आरबीआयने रेपो दरात 50 बीपीएसने वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्के इतका झाला आहे. Read More