ABP Majha Top 10, 29 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 29 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Congress President Election : दिग्विजय, थरूर यांच्यानंतर आता ही 4 नावे चर्चेत, नामांकन अर्जाच्या शेवटच्या दिवशी वाढणार सस्पेंस!
Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या काही दिवसांत रंजक होणार असल्याची शक्यता आहे. आणखी 4 जण उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. Read More
टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, बीसीसीआयमधील सुत्रांची माहिती
Jasprit Bumrah Ruled Out : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. Read More
Amruta Khanvilkar : 'वाजले की बारा' गाण्यावर अमृता खानविलकरसह नोराचा मराठमोळा ठुमका; व्हिडीओ पाहाच
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) 'कलर्स' च्या 'झलक दिखला जा' या शो च्या 10 व्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. Read More
Bal Bharti: प्रत्येक आईवडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकासाठी! ‘बालभारती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
Bal Bharti Marathi Movie : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. Read More
Neeraj Chopra: वाह, लय भारी! गोल्डन बॉय नीरज चोप्रा चाहत्यांसोबत खेळतोय गरबा; पाहा व्हिडिओ
Neeraj Chopra Garba Video: सध्या देशभरात नवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. याचदरम्यान गुजरातमध्ये आजपासून 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे. Read More
कॅप्टन फॅन्टास्टिक... सुनील छेत्रीसमोर रोनाल्डो, मेस्सीही फेल; डॉक्युमेंट्री रिलीज करत FIFA कडून सन्मान
Sunil Chhetri Indian Football Team FIFA : फिफानं भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा जीवन आणि कारकिर्दीवर तीन भागांची मालिका प्रसिद्ध करून त्याचा गौरव केला. Read More
Sleep For Health : कमी झोपेमुळे वाढू शकतो हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Health Tips : जर तुम्ही 8 तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. Read More
Small Saving Schemes Rate Hike : पोस्ट ऑफिस, जेष्ठ नागरिक आणि किसान विकास पत्र योजनावरील व्याजदरात वाढ
Small Saving Schemes Rate Hike : दोन वर्षानंतर छोट्या बचत योजनावरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. Read More
ABP Majha Top 10, 30 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
30 Sep 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -