ABP Majha Top 10, 30 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 29 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Covid19 Updates : धोका कायम! देशात 1604 नवे कोरोनाबाधित, राज्यात XBB व्हेरियंटचे 36 रुग्ण
Coronavirus Cases Today : जगासह देशात कोरोनाच्या सबव्हेरियंटसह कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात एक हजार 604 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. Read More
Somalia Blast : दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा हादरलं सोमालिया; मोगादिशुत कार ब्लास्ट, 100 जण दगावले
Somalia Blast : सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी अध्यक्ष हसन शेख यांनी दहशतवादी संघटना अल-शबाबला जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. Read More
Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ची क्रेझ कायम; मुंबईतील ज्यूस सेंटरमध्ये दिसला पुष्पा फिव्हर, पाहा व्हिडीओ
Pushpa The Rise : मुंबईतील एका ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेय सादर करण्यात आली आहेत. Read More
Happy Birthday Ananya Panday : वयाच्या 24 व्या वर्षी अनन्या पांडे आहे कोट्यावधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकी' फी
Happy Birthday Ananya Panday : प्रसिद्ध चित्रपट अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आज तिचा 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. Read More
T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर
T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे Read More
PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More
Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस
Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. Read More
Jack Dorsey : मस्क यांच्या हाती ट्विटरचं पाखरू, ट्विटरचे फाऊंडर जॅक डोर्सी काय करणार?
Jack Dorsey New Bluesky App : ट्विटरचे ( Twitter ) सह-संस्थापक जॅक डोर्सी सध्या एका नवीन ॲपची चाचणी सुरु आहे. युजर्सना येत्या काळात ब्लूस्काय ( BlueSky ) हा नवीन ॲप वापरता येणार आहे. सध्या या ॲपची चाचणी सुरु आहे. Read More