1. ABP Majha Top 10, 30 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Bharat Ratna : चौधरी चरण सिंह, कर्पुरी ठाकूर, नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान

    President Droupadi Murmu confers Bharat Ratna : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (30 मार्च) देशातील 4 व्यक्तिमत्त्वांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. Read More

  4. Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग

    London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.  Read More

  5. Kangana Ranaut on Rahul Gandhi : मंडीत कंगनाच्या प्रचारात जय श्रीरामच्या घोषणा, भाषणादरम्यान राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाली 'त्यांना हिंदूंची शक्ती...'

    Kangana Ranaut on Rahul Gandhi : कंगना रणौत हिला लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर तिने तिच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच यावेळी तिच्या प्रचारादरम्यान जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. Read More

  6. Telly Masala : दाक्षिणात्य अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन ते 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या सेलिब्रेशनवर प्रेक्षकांचा आक्षेप;जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... 

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Travel : शिमला, मनाली, डलहौसी विसराल! जेव्हा एप्रिलमध्ये यापेक्षाही 'भारी' हिल स्टेशनला भेट द्याल

    Travel : एप्रिल महिन्यांत उष्मा जरा जास्तच वाढत असल्याने लोकांना हिल स्टेशनवर जावेसे वाटते. शिमला, मनाली, डलहौसी पेक्षाही 'भारी' अशा हिल स्टेशनला भेट द्याल Read More

  10. मुंबईकरांच्या खिशाला कात्री, वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वाढ; नेमकी किती केली वाढ?

    वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 1 एप्रिलपासून या मार्गावर प्रवास करण्यासाठी टोलमध्ये वाढ (Toll Hike) करण्यात आलीय. Read More